उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणात्या गोष्टीचा परिणाम आहे.

The mirage phenomenon observed on the road during summer is a result of which of the following?
पर्याय (Options):
a
प्रकाशाचे अपवर्तन
Refraction of light
✓ योग्य उत्तर
b
प्रकाशाचे अपस्करण
Refraction of light
c
आंशिक आंतरिक परावर्तन
Partial internal reflection
d
पूर्ण आंतरिक परावर्तन
Total internal reflection
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मृगजळ (Mirage) प्रकाशाच्या अपवर्तनामुळे (Refraction) होते. उष्ण हवेमुळे प्रकाशाची घनता बदलते आणि किरण वाकतात, ज्यामुळे आभास होतो.

Mirage is due to refraction of light. Hot air changes the density of light and bends the rays, causing the illusion.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल व आंतरराष्ट्रीय करार (Pollution & Climate Protocols)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

पर्यावरण प्रदूषण: हवा प्रदूषण (आम्ल पाऊस/MIC), जल प्रदूषण (BOD, युट्रोफिकेशन, मिनामाता), मृदा व ई-कचरा (Pollution)

पर्यावरण प्रदूषण: हवा प्रदूषण (आम्ल पाऊस/MIC), जल प्रदूषण (BOD, युट्रोफिकेशन, मिनामाता), मृदा व ई-कचरा (Pollution) या घट...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

जागतिक तापमानवाढ, ओझोन क्षय, मॉन्ट्रियल/क्योटो प्रोटोकॉल, रामसर पाणथळ स्थळे व वन्यजीव प्रकल्प (Climate Agreements)

जागतिक तापमानवाढ, ओझोन क्षय, मॉन्ट्रियल/क्योटो प्रोटोकॉल, रामसर पाणथळ स्थळे व वन्यजीव प्रकल्प (Climate Agreements) या घट...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

हवामान बदल विज्ञान व भारतातील प्रमुख पर्यावरण कायदे (२०२६ अद्ययावत): वन्यजीव, वन व जैवविविधता कायदे (Climate Science & Environmental Laws 2026)

हरितगृह परिणाम, 100-Year GWP, ओझोन 220 DU, मॉन्ट्रियल व किगाली दुरुस्ती, वन्यजीव कायदा ४ अनुसूची, वन (संरक्षण व संवर्धन)...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा