Mira Bhayandar Police Bharti Question Paper 2024 with Answers
Mira Bhayandar Exam Paper
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2024| परीक्षा (Exam) | महाराष्ट्र पोलीस भरती |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | मीरा भाईंदर • पोलीस भरती |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2024 (२०२४) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 90 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | नाही (No Negative Marking) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टझटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार आहेत.
तो शाळेत पायी गेला. या विधानातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्थ कोणता?
दीनानाथ, खिसेकापू, पहारेकरी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.
अनरसा, किडूकमिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत?
'वा । काय अक्षर आहे त्याचे !' या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्याच रुपांतर करा.
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. प्रवीण, कुशल, वज्र
एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात.
दुहेरी अवतरणचिन्ह या विराम चिन्हाचा वापर लेखनात कधी करतात.
वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. (अचूक विधेय ओळखा).
उद्योगी, शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात ______ चे नाव सर्व प्रथम घेतले जाते. (अचूक समानार्थी शब्द कोणता)
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
खालीलपैकी बरोबर तारीख कोणती?
3520 चा 15%?
चौरसाच्या लगतच्या भूजा परस्परांना ______ असतात.
एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रीया 8 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 6 दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रीया कामावर असाव्या?
$(y^4+24y-10y^2)\div(y+4)$ भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा.
वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्म वार कोणता असेल?
5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये व 3 ताटे, 8 वाट्या यांची किंमत 425 रुपये असेल तर ताटांची किंमत किती रुपये असेल?
गटात न बसणारे पद निवडा 1) क्षीर 2) पय 3) सलील 4) नीर
गटात न बसणारी संख्या ओळखा. 1) 48 2) 17 3) 26 4) 37
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2, 5, 10, 17, 26, ?
पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 85, 79, 76, 70, 68, 61
प्रीटरला की बोर्ड म्हटले, की बोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले तर टायपींग कशाच्या सहाय्याने कराल?
एका रांगेत 9 झाले समान अंतरावर आहेत. दोन झाडांतील अंतर 4 मी तर पहिल्या व शेवटच्या झाडांतील अंतर किती?
1 मे 2016 रोजी रविवार आहे तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार येईल?
______ प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात.
अणुउर्जेवर चालणारी भारताची पहीली अणुभट्टी कोणती.
ऑलंम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहीली भारतीय महीला कर्नाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे.
इंग्लंडमधील ग्रीनीच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल.
1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहले.
महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव ______ गाव म्हणून प्रसिध्द आहे.
लोकशाहीचा गाभा म्हणजे
मुंबई येथे देवदासी प्रथेविरुध्द ______ यांनी परीषद भरवली.
भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता ______ इतकी आहे.
कॉग्रेसने 1948 साली भाषावार प्रांतरचने करीता जे. व्ही. पी समीती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते.
उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणात्या गोष्टीचा परिणाम आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान-पद यांची चुकीची जोडी ओळखा.
जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो.
वनस्पतीच्या फुलातील ______ घटक दलांना 'पाकळ्या' म्हणतात.
खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही त्याचा पर्याय निवडा.
राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे.
विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा?
चुकीचा अर्थ असलेली आलंकारिक जोडी ओळखा?
'ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दष्टि, हृद्यंगम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, श्रृंगार, नैऋत्य, हस्व' या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत?
पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजना बद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते, या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा?
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही?
जेवताना कधी बोल नये. या वाक्यातील कृदंत ओळखा.
'शाखामृग' या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो, या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचे विरूध्दालिंगी नाम ओळखा.
'मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा.
उपमान म्हणजे-
वसंततिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते?
'बहु असोत सुंदर संपन्न की महा' हे गीत कोणी लिहिले?
'वनिता' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा.
खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते?
खालील पर्यायांपैकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी ओळखा.
मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो.
सजीवांना मोनेरा, प्रोटीस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण?
इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तूमानाच्या तुलनेत ______ असते?
कास्य हे समिश्र कशापासून बनवितात?
प्रकाशाचा वेग किती असतो?
26 जानेवारी 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले आहे ?
भारत सरकारच्या सागर माला उपक्रमा अंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाएवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
30 जानेवारी 2025 रोजी आर्यलंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ?
EVM चा FULL FORM काय आहे?
25 जानेवारी या दिवशी दरवर्षी साजरा केला जाणारा 'राष्ट्रीय मतदार दिन' याची सुरूवात खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली आहे ?
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास, 2012 मध्येत्या शहराची लोकसंख्या किती होईल?
एका रकमेची द.सा.द.शे 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6655 रूपये रास होते. तर ती रक्कम काढा.
$0.777 \dots$ हा आवर्ती दशांश अपूर्णांक $\frac{P}{Q}$ रूपात लिहा.
परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही ______ असते.
एका आयताकृती शेताची लांबी 1.2 कि. मी. असून त्याची रूंदी 400 मिटर आहे. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतर कोनाची बेरीज ______ असते?
जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी, आरोग्य खात्याने, एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रतयक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली, तर वसतिगृहात किती मुले होती?
एक वाहन ताशी 50 किमी वेगाने एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी 6 तास घेते. जर तेच वाहन ताशी 30 किमी वेगाने प्रवास करत असेल, तर त्याला तेवढेच अंतर कापायला किती तास लागतील?
4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?
$\frac{7}{8}$ मध्ये किती वेळा $\frac{7}{8}$ मिळवावेत म्हणजे बेरीज 7 येईल?
11 ते 20 दरम्यान मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांतील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? अ) 2 ब) 5 क) 7 ड) 13
तीन अंकी मोठ्यांत मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल?
क्रमगत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळविली असता देन अंकी पूर्ण घन संख्या मिळेल?
30 सेकंदाचे 4 मिनीटांशी गुणोत्तर किती?
एका कोनाच्या कोटिकोनाचा पूरक कोन 108 आहे, तर त्या कोनाचे माप काढा.
रामरावांकडून शामरावंनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च या तारखेपर्यंत दररोज दीड लीटर दूध घेतले. दुधाचा दर 47 प्रती लीटर होता. तर त्यांनी एकुण किती रूपये दुधाचे बिल रामरावांना दिले.
एका मिनीबसच्या चाकाचा व्याज 0.7 मी आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यांत किती अंतर कापेल?
एका घनाची बाजू 2 मीटर आहे ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल?
एका शाळेतील इयत्ता 8 वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. त्या वर्गातील एकुण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती?
अक्षरमालेतील कोणत्या अक्षराच्या अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे?
पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. QIWG: RHXF :: XPRM: ?
खालील आकृतीत एकुण किती त्रिकोण आहेत?

मनीष आणि सुनीता यांच्या वयाचा लसावि 60 असुन त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 6 आहे तर दोघांच्या वयाची बेरीज किती?
सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घडाळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल?
खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता?
एका फोटोमध्ये 4 मुली असून रोशा ही रिनाच्या डावीकडे आहे. रिना व मंजूच्या मध्ये रिटा आहे, तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे?
5, 27, 61, 122, 213, 340, 509 या संख्या मालिकेतील विसंगती ओळखा.
एका शाहेत प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून एकुण 481 जाण आहेत. तर त्या शाळेत विद्यार्थी किती आहेत?
पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. 49:56:36:?
दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे / अक्षर गटक्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षरे / अक्षर गट येईल हे ओळखून अचूक पर्याय निवडा. AC, ?, GI, JL, MO, PR
100 पुस्तकांच्या गठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59 व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल?
सध्याचे मिरा भाईंदर, वसई चे पोलीस आयुक्त कोण आहेत?
मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल तर त्यावर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी आली असेल?
Mira Bhayandar Police Bharti 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.Mira Bhayandar Police Bharti 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Mira Bhayandar Police Bharti Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण Mira Bhayandar Police Bharti 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.