Ahilyanagar Police Bharti Question Paper 2025 with Answers

🏛️अहिल्यानगर पोलीस भरती २०२५ मूळ प्रश्नपत्रिका व अधिकृत उत्तरतालिका
❓97 प्रश्न•🏆100 गुण•⏱️90 मिनिटे

परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)

वर्ष 2025
परीक्षा (Exam)महाराष्ट्र पोलीस भरती
संवर्ग / पदे (Cadre / Posts)अहिल्यानगर • पोलीस भरती
परीक्षा वर्ष (Exam Year)2025 (२०२५)
एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks)97 प्रश्न (100 गुण)
परीक्षेचा कालावधी (Duration)90 मिनिटे
नकारात्मक गुण (Negative Marking)नाही (No Negative Marking)
परीक्षेचे माध्यम (Language)मराठी / English
उत्तरतालिका (Answer Key)अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key)
सराव व डाऊनलोड (Practice & PDF)मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

97 प्रश्न समाविष्ट
Q1
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

AYBZC, DWEXF, GUHVI, JSKTL पुढीलपैकी योग्य मालिका ओळखा .

AYBZC, DWEXF, GUHVI, JSKTL Identify the correct series from the following.

a
MQORN
MQORN
b
MQNRO
MQNRO
c
NOMOR
NOMOR
d
QMONR
QMONR
प्रश्न पहा ➔
Q2
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहिला जाईल?

If in a certain code language the word ENGLISH is written as FGNILHS, then how will the word SELFISH be written in that same code language?

a
ILEFIHS
ILEFIHS
b
TLEIFHS
TLEIFHS
c
RLEIFSH
RLEIFSH
d
TLEIFSH
TLEIFSH
प्रश्न पहा ➔
Q3
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा ?

Choose the correct option in place of the question marks ?

a
4
4
b
7
7
c
11
11
d
9
9
प्रश्न पहा ➔
Q4
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)

6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती बसल्या आहेत . A चे B कडे तोंड आहे . B हा E च्या उजवीकडे आहे आणि C च्या डावीकडे आहे . C हा D च्या डावीकडे आहे . F हा A च्या उजवीकडे आहे . आता D त्याची जागा F बरोबर आणि E त्याची जागा B बरोबर बदलतो , तर C च्या समोर कोण बसला असेल ?

6 persons are sitting around a circular table. A faces B. B is to the right of E and to the left of C. C is to the left of D. F is to the right of A. Now D replaces his seat with F and E replaces his seat with B, then who will sit in front of C?

a
C
C
b
D
D
c
B
B
d
A
A
प्रश्न पहा ➔
Q5
वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)

एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे . वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे . वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे . वासंती वसंत पेक्षा लहान आहे , तर सर्वात मोठा कोण ?

In a family Vasant is younger than Vaibhav. Vasanti is older than Sunanda. Vasant is older than Sunanda. Vasanti is younger than Vasant, then who is the eldest?

a
वासंती
Vasanti
b
वैभव
Vaibhav
c
सुनंदा
Sunanda
d
वसंत
Vasant
प्रश्न पहा ➔
१००% मोफत सरावGoogle Play

ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!

सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.

📲 मोफत ॲप डाऊनलोड करा
Q6
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

इंग्रजी शब्दकोषानुसार (Dictionary) खालील शब्द वर्णानुक्रमे ( क्रमानुसार ) लावा व योग्य पर्याय निवडा . 1) Exception 2) Exceptional 3) Exchanging 4) Exchanged 5) Excess

According to the English dictionary (Dictionary), put the following words alphabetically (in order) and choose the correct option. 1) Exception 2) Exceptional 3) Exchanging 4) Exchanged 5) Excess

a
12543
12543
b
21453
21453
c
42531
42531
d
32154
32154
प्रश्न पहा ➔
Q7
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)

प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 रोजी सोमवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिवस कोणत्या वारी असेल ?

If Pragati's birthday falls on Monday 18th December 2017, on which day will International Women's Day fall in the same year?

a
सोमवार
monday
b
मंगळवार
tuesday
c
बुधवार
Wednesday
d
गुरुवार
Thursday
प्रश्न पहा ➔
Q8
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)

जर घड्याळात 5 वाजून 36 मिनिटे झाली असतील , तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?

If it is 36 minutes past 5 o'clock on a clock, what is the angle between the hour hand and the minute hand?

a
56°
56°
b
48°
48°
c
45°
45°
d
52°
52°
प्रश्न पहा ➔
Q9
दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)

प्रणव स्वतःच्या घरुन निघून शाळेत जाण्यासाठी प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो . त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून सरळ 50 मीटर जातो , नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालतो , तेव्हा तो शाळेत पोहचतो , तर प्रणवचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे ?

Pranav leaves his house and first walks 100 meters straight towards east to go to school. In the same situation he turns right once at a right angle and walks straight for 50 meters, then he turns left once at a right angle and walks straight for 100 meters, when he reaches the school, then in which direction is Pranav's house from the school?

a
आग्नेय
Southeast
b
ईशान्य
Northeast
c
वायव्य
Northwest
d
पूर्व
East
प्रश्न पहा ➔
Q10
नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)

एका स्त्रीची ओळख करुन देताना रामूआण्णा म्हणाले , ' हिची आई , माझ्या सासुची एकुलती एक मुलगी आहे '. तर ती स्त्री रामूआण्णाची कोण ?

While introducing a woman, Ramuanna said, 'Her mother is the only daughter of my mother-in-law'. So who is that woman Ramuanna?

a
सून
daughter in law
b
मुलगी
girl
c
बहीण
sister
d
भाची .
niece
प्रश्न पहा ➔
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
❓वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Ahilyanagar Police Bharti 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे

Q1.Ahilyanagar Police Bharti 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Ahilyanagar Police Bharti Question Paper PDF?)▼

महासराव (mahasarav.com) वरून आपण Ahilyanagar Police Bharti 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.

Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼

या प्रश्नपत्रिकेत एकूण 97 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.

Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼

नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.

Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼

महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.