Ch. Sambhaji Nagar City Police Bharti Question Paper 2025 with Answers
Ch, Sambhaji Nagar City Police 2025 Paper
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2025| परीक्षा (Exam) | महाराष्ट्र पोलीस भरती |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | पोलीस • पोलीस भरती |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2025 (२०२५) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 90 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | नाही (No Negative Marking) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टसन २०२४ मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला........ भाषेचा दर्जा दिला.
बोलीभाषा या प्रमाणभाषेइतक्याच महत्त्वाच्या आहेत. खालीलपैकी कोणती बोलीभाषा नाही?
खालील कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या? " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी......"
शासननिर्णय २०२२ नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या अक्षरमालेप्रमाणे ' क्ष ' व ' ज्ञ ' ही अक्षरे खालीलपैकी........ प्रकारात येतात?
' आम्ही ' या शब्दातील ' म्ही ' या जोडाक्षराची अचूक फोड दर्शविणारा पर्याय निवडा.
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
परि + ईक्षा या पोटशब्दांपासून तयार होणारा अचूक जोडशब्द निवडा.
जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना........ असे म्हणतात.
' पक्षी झाडावर बसतो ', या वाक्यामध्ये ' वर ' हा शब्द कोणते कार्य करतो?
पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
त्याला ' ग ' ची बाधा झाली आहे. या वाक्यात ' ग ' चा उपयोग काय म्हणून केला आहे?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
Ch. Sambhaji Nagar City Police Bharti 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.Ch. Sambhaji Nagar City Police Bharti 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Ch. Sambhaji Nagar City Police Bharti Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण Ch. Sambhaji Nagar City Police Bharti 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.