{"@context":"https://schema.org","@type":"Organization","name":"Mahasarav","alternateName":"महासराव","url":"https://test.mahasarav.com","logo":"https://test.mahasarav.com/storage/settings/txzD3podlleC4wlMJfdoYHsjVhKtdWiE0ImrJZLs.png","sameAs":["https://play.google.com/store/apps/details?id=com.mahasarav.app","https://telegram.me/mahasarav","https://chat.whatsapp.com/DWxMh3Q6PzcKt1RllTToZ1"]}

एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे . वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे . वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे . वासंती वसंत पेक्षा लहान आहे , तर सर्वात मोठा कोण ?

In a family Vasant is younger than Vaibhav. Vasanti is older than Sunanda. Vasant is older than Sunanda. Vasanti is younger than Vasant, then who is the eldest?

पर्याय (Options):
a
वासंती
Vasanti
b
वैभव
Vaibhav
✓ योग्य उत्तर
c
सुनंदा
Sunanda
d
वसंत
Vasant
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिलेल्या माहितीवरून: वैभव > वसंत > वासंती > सुनंदा. म्हणजेच सर्वात मोठा 'वैभव' आहे.

From the given information: Vaibhav > Vasant > Vasanti > Sunanda. That is, the eldest is 'Vaibhav'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा