राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे.
खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही त्याचा पर्याय निवडा.
विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mira Bhayandar Police Bharti Paper 2024 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालील अक्षरसंख्या पूर्ण करा: B, 4, G, 9, L, 19, Q, 34, ?, ?, ?, ?
गोबर गॅसमध्ये कोणता वायु असतो ?
खालील वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा . बापरे ! किती प्रशस्त राजवाडा हा !
खालील संख्यांच्या गटामधून पूर्ण वर्ग संख्येचा नियम न पाळणारी विसंगत संख्या ओळखा:
81, 1, 50, 25, 49
आकाशला एक शर्टवर २०% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट ८०० रूपयात पडतो तर त्या शर्टची मुळ किंमत किती?
एका दुकानदाराने 25 पेनांच्या मूळ खरेदी किंमतीत त्यापैकी 20 पेनची विक्री केली तर या व्यवहारात त्याचा नफा / तोटा किती ?
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा . एकेक मुलगा रांगेत पुढे जात होता .
पुढील शब्दासाठी योग्य अर्थ लिहा . ' पाणि '
राष्ट्रीय स्तरावरील एन.एस.जी च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते ?
बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करुन बसल्या आहेत. R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R हा उजव्या टोकापासुन चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो. T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते?
घड्याळात 10:30 वाजले आहेत. मिनिट काटा दक्षिण दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?