महासराव
महासराव

विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा?

Choose the correct meaning of the ornamental word 'Vijigishu'?
पर्याय (Options):
a
विजयी झालेला
victorious
b
पराभूत झालेला
Defeated
c
चमत्कारिक
Miraculous
d
जिंकण्याची इच्छा करणारा
Desire to win
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विजिगीषू (Vijigishu) म्हणजे 'जिंकण्याची इच्छा करणारा' (One who desires victory).
Vijigishu means 'One who desires victory'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 Mira Bhayandar Police Bharti Paper 2024 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔

📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

कवायतीसाठी मुले रांगांमध्ये उभी केली आहेत. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. जर प्रत्येक रांगेत 14 मुले उभी केल्यास 6 रांगा तयार होतात, तर प्रत्येक रांगेत 12 मुले उभी केल्यास किती रांगा तयार होतील?

उत्तर पहा ➔
2

संख्यांच्या समीकरणातील परस्पर संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा:
795 = 58
684 = 44
586 = ?

उत्तर पहा ➔
3

वर्गमूळ / समीकरणाचे योग्य मूल्य काढा .

उत्तर पहा ➔
4

आयताकृती जागेची लांबी व रुंदीची बेरीज 41 आणि वजाबाकी 9 असल्यास क्षेत्रफळ किती?

उत्तर पहा ➔
5

'वासरू' हा शब्द ...... आहे.

उत्तर पहा ➔
6

"मन्वंतर" या जोडशब्दाची संधी ओळखा

उत्तर पहा ➔