🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy)📅 वर्ष: 2019✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 19•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(19 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 1 / 22019 चे प्रश्न
एकूण 19 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #1पोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
स्वतंत्र पहा ➔सद्या कोणत्या देशाने 'ओपेक' सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Which country has recently decided to leave 'OPEC'?
a ✓ उत्तर
अंगोला
Angola
b
इंडोनेशिया
Indonesia
c
नायजेरीया
Nigeria
d
कतार
Qatar
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
अंगोला या देशाने ओपेक (OPEC) संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Angola has decided to withdraw from OPEC.
प्रश्न #2पोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
स्वतंत्र पहा ➔अयोध्येतील राममंदिरातील बाल रुपातील रामाची मुर्ती कोणी बनविली आहे ?
Who sculpted the idol of infant Ram in the Ayodhya Ram Temple?
a
अपूर्व योगीराज
Apoorva Yogiraj
b
अतुल योगीराज
Atul Yogiraj
c ✓ उत्तर
अरूण योगीराज
Arun Yogiraj
d
अनिल योगीराज
Anil Yogiraj
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
अरूण योगीराज यांनी रामलल्लाची मूर्ती साकारली आहे.
Arun Yogiraj has portrayed the idol of Ramlalla.
प्रश्न #3पोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
स्वतंत्र पहा ➔ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत.
Who is the current Guardian Minister of Thane district?
a
रविंद्र चव्हाण
Ravindra Chavan
b ✓ उत्तर
शंभुराजे देसाई
Shambhuraje Desai
c
एकनाथ शिंदे
Eknath Shinde
d
गणेश नाईक
Ganesh Naik
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
शंभूराज देसाई हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
Shambhuraj Desai is the guardian minister of Thane district.
प्रश्न #42023कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
स्वतंत्र पहा ➔नेपाळ देशाची राजधानी कोणती?
What is the capital of Nepal?
a
कोलंबो
Colombo
b ✓ उत्तर
काठमांडू
Kathmandu
c
ढाका
Dhaka
d
मास्को
Moscow
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य उत्तर पर्याय (B) 'काठमांडू' आहे.
• भारताचा शेजारी राष्ट्र असणाऱ्या नेपाळची राजधानी 'काठमांडू' (Kathmandu) आहे.
• कोलंबो ही श्रीलंकेची, ढाका ही बांगलादेशची आणि मॉस्को ही रशियाची राजधानी आहे.
The correct answer is Kathmandu.
Kathmandu is the capital of Nepal.
Colombo is the capital of Sri Lanka, Dhaka the capital of Bangladesh and Moscow the capital of Russia.
प्रश्न #5पोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
स्वतंत्र पहा ➔ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
Aizawl is the capital of which state?
a
मणिपुर
Manipur
b
मेघालय
Meghalaya
c ✓ उत्तर
मिझोरम
Mizoram
d
नागालॅण्ड
Nagaland
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
ऐजवाल ही मिझोरमची राजधानी आहे.
Aizawl is the capital of Mizoram.
प्रश्न #6पोलीस भरती2024संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
स्वतंत्र पहा ➔Mumbai Trans Harbour Link (MTHL) कोणत्या दोन जिल्हयांना जोडतो?
Which two districts does the Mumbai Trans Harbour Link (MTHL) connect?
a ✓ उत्तर
मुंबई - रायगड
Mumbai - Raigad
b
मुंबई - रत्नागिरी
Mumbai - Ratnagiri
c
रायगड- रत्नागिरी
Raigad- Ratnagiri
d
रायगड - सिंधुदुर्ग
Raigad - Sindhudurg
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL - Atal Setu) हा मुंबईतील शिवडीला **रायगड** जिल्ह्यातील न्हावा शेवा (उरण) शी जोडतो.
The Mumbai Trans Harbor Link (MTHL - Atal Setu) connects Shivdi in Mumbai to Nhava Shewa (Uran) in **Raigad** district.
प्रश्न #7पोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
स्वतंत्र पहा ➔महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहु शेती संशोधन केंद्र खालील पैकी कोठे कार्यान्वित आहे ?
Where is the main dryland farming research center functioning in Maharashtra?
a
मांजरी
cats
b
चास
Chas
c
मोहोळ
mohol
d ✓ उत्तर
सोलापुर
Solapur
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
सोलापूर येथे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे.
Dryland Agriculture Research Center is located at Solapur.
प्रश्न #8पोलीस भरती2024सायबर सुरक्षा, व्हायरस, मालवेअर व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (Cyber Security & IT Act)
स्वतंत्र पहा ➔भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतीसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे?
Which agency is responsible for responding to cyber security incidents in India?
a
CBI
CBI
b
NIA
NIA
c
Cyber Crime Cell
Cyber Crime Cell
d ✓ उत्तर
Cert - In
Cert - In
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
भारतातील सायबर सुरक्षा घटनांसाठी **CERT-In** (Indian Computer Emergency Response Team) ही राष्ट्रीय नोडल एजन्सी जबाबदार आहे.
**CERT-In** (Indian Computer Emergency Response Team) is the national nodal agency responsible for cyber security incidents in India.
प्रश्न #9पोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
स्वतंत्र पहा ➔महाराष्ट्र शासनाने नव्याने स्थापन केलेल्या वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोठे असणार आहे?
Where will be the headquarters of the newly established Warkari Mahamandal by the Maharashtra Government?
a ✓ उत्तर
पंढरपूर
Pandharpur
b
तूळजापूर
Tuljapur
c
आळंदी
alandi
d
देहू
body
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान पंढरपूर असल्याने तिथेच मुख्यालय नियोजित आहे.
As Pandharpur is the holy place of Varkari sect, the headquarters is planned there.
प्रश्न #10पोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
स्वतंत्र पहा ➔कास्य हे समिश्र कशापासून बनवितात?
From what is the alloy Bronze (Kaasya) made?
a ✓ उत्तर
तांबे व कथिल
Copper and tin
b
तांबे व जस्त
Copper and zinc
c
तांबे व निकेल
Copper and Nickel
d
तांबे, निकेल व कथिल
Copper, nickel and tin
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
कास्य (Bronze) हे तांबे (Copper) आणि कथिल (Tin) यांचे समिश्र (Alloy) आहे.
Bronze is an alloy of copper and tin.
प्रश्न #11पोलीस भरती2024ऑपरेटिंग सिस्टीम व मायक्रोसॉफ्ट ऑफिस (OS & MS Office Shortcuts)
स्वतंत्र पहा ➔LINUX हे कशाचे उदाहरण आहे?
LINUX is an example of what?
a ✓ उत्तर
Operating System
Operating System
b
Processing Device
Processing Device
c
Software
Software
d
Hardware
Hardware
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
**LINUX** हे एक **Operating System** (प्रचालन प्रणाली) आहे.
**LINUX** is an **Operating System**.
प्रश्न #12पोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
स्वतंत्र पहा ➔भारताच्या राष्ट्रीय गुंतवणुक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Who was the first chairman of the National Investment Commission of India?
a
मुकेश अंबाणी
Mukesh Ambani
b
गौतम अदानी
Gautam Adani
c ✓ उत्तर
रतन टाटा
Ratan Tata
d
दिपक पारेख
Deepak Parekh
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
रतन टाटा हे राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.
Ratan Tata was the first chairman of the National Investment Commission.
प्रश्न #13पोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
स्वतंत्र पहा ➔शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही?
Which of the following countries is NOT a member of the Shanghai Cooperation Organization (SCO)?
a
भारत
India
b
पाकिस्तान
Pakistan
c ✓ उत्तर
जपान
Japan
d
रशिया
Russia
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
जपान हा SCO चा सदस्य नाही.
Japan is not a member of the SCO.
प्रश्न #14पोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
स्वतंत्र पहा ➔भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भुटान या देशाच्या सिमेलगत नाही?
Which Indian state does NOT share a border with Bhutan?
a ✓ उत्तर
नागालँड
Nagaland
b
पश्चिम बंगाल
West Bengal
c
सिक्कीम
Sikkim
d
अरुणाचल प्रदेश
Arunachal Pradesh
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
नागालँडची सीमा भूतानला लागत नाही.
Nagaland does not share the border with Bhutan.
प्रश्न #15पोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
स्वतंत्र पहा ➔भारताचे २९ वे राज्य कोणते आहे ?
Which is the 29th state of India?
a
मिझोरम
Mizoram
b
सिक्कीम
Sikkim
c ✓ उत्तर
तेलगंणा
Oil cane
d
झारखंड
Jharkhand
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
तेलंगणा हे भारताचे 29 वे राज्य बनले होते.
Telangana became the 29th state of India.
पान 1 / 2 पुढील पान →