टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टन तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?
योग्य उत्तर पर्याय ४ (D) (टीपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• श्रीरंगपट्टणचा तह (१७९२): तिसऱ्या आंग्ल-म्हैसूर युद्धाच्या शेवटी लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि टीपू सुलतान यांच्यात झाला.
• टीपूला आपले निम्मे राज्य इंग्रज व त्यांच्या मित्रांना (निझाम, मराठे) द्यावे लागले.
• ३.३ कोटी (सुमारे साडेतीन कोटी) रुपये युद्ध खर्च म्हणून देण्याचे मान्य करावे लागले.
• ही रक्कम देईपर्यंत टीपूची दोन मुले (अब्दुल खलीक व मुईझ-उद्-दीन) इंग्रजांकडे ओलीस राहिली.
• तैनाजी फौज (पर्याय ४): टीपूने जिवंत असताना तैनाती फौज कधीही स्वीकारली नाही. १७९९ मध्ये चौथ्या युद्धात टीपू मारला गेल्यानंतर म्हैसूरवर तैनाती फौज लादली गेली. त्यामुळे ४ थ्या पर्यायातील अट या तहात नव्हती.
The correct answer is Option D (Tipu should accept Subsidiary Alliance.).
Key Points:
• Treaty of Seringapatam (1792): Signed after the 3rd Anglo-Mysore War between Lord Cornwallis and Tipu Sultan.
• Tipu ceded half of his kingdom to the British and their allies (Nizam & Marathas).
• Tipu was forced to pay 3.3 crore (approx 3.5 crore) rupees as war indemnity.
• Tipu surrendered two of his sons (Abdul Khaliq and Muiz-ud-Din) as hostages until indemnity was cleared.
• Subsidiary Alliance (Option 4): Subsidiary Alliance was imposed later by Lord Wellesley on Mysore in 1799 after Tipu's death in the 4th Anglo-Mysore War. Hence Option 4 was NOT a provision of the 1792 Treaty.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व प्रशासकीय कायदे: संपूर्ण अभ्यास नोट्स
प्लासी १७५७ व बक्सर १७६४ लढाई, कायमधारा (कॉर्नवॉलिस १७९३), रयतवारी (मन्रो १८२०), महालवारी पद्धत, तैनाती फौज (वेलस्ली १७९...
१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्रातील घडामोडी: संपूर्ण अभ्यास नोट्स
उठावाची राजकीय, सामाजिक व लष्करी कारणे (एनफिल्ड काडतुसे), मंगल पांडे (बराकपूर), बहादुर शाह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्...
ब्रिटिशकालीन शिक्षण आयोग, वृत्तपत्र कायदे व प्रशासकीय सुधारणा: संपूर्ण अभ्यास नोट्स
मेकॉले मिनिट्स १८३५ (झिरपता सिद्धांत), वूड्स डिस्पॅच १८५४ (शिक्षणाचा मॅग्ना कार्टा), हंटर कमिशन १८८२ (फुले-रमाबाई साक्ष)...
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा : अ. या राजास 'आंध्रभोज' ही पद...
यांनी रोम आणि पॅरिस मधेही 'फ्री इंडिया सेंटर्स' सुरु केली हो...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
