खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :
अ. या राजास 'आंध्रभोज' ही पदवी देण्यात आलेली होती.
ब. त्याच्या दरबारात आठ प्रसिद्ध तेलगु कवी होते.
क. 'नागलपूरम' नावाचे नगर त्याने स्थापन केले होते.
ड. बिदर, गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.
खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :
अ. या राजास 'आंध्रभोज' ही पदवी देण्यात आलेली होती.
ब. त्याच्या दरबारात आठ प्रसिद्ध तेलगु कवी होते.
क. 'नागलपूरम' नावाचे नगर त्याने स्थापन केले होते.
ड. बिदर, गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.
Identify the person from the description given below:
a. He was given the title Andhra Bhoj.
b. There were eight famous Telugu poets in his court.
c. He established the city called 'Nagalapuram'.
d. He was the only Hindu king to conquer the capitals of the Muslim kingdoms of Bidar and Gulbarga.
योग्य उत्तर पर्याय ४ (D) (कृष्णदेवराय) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• कृष्णदेवराय (१५०९-१५२९): विजयनगर साम्राज्याचा (तुळुव घराणे) सर्वात महान सम्राट.
• पदवी: त्यांना 'आंध्रभोज', *'यवनराज्य स्थापनाचार्य'* या पदव्या मिळाल्या.
• अष्टदिग्गज: त्यांच्या दरबारात तेलगू साहित्यातील आठ महान कवींचा 'अष्टदिग्गज' संघ होता (अल्लासानी पेद्दना प्रमुख).
• नागलपूरम शहर: आई नागाला देवीच्या स्मरणार्थ नागलपूरम हे शहर वसवले.
• बिदर व गुलबर्गा विजय**: बहुमनी सुलतानांकडून बिदर व गुलबर्गा जिंकणारे ते एकमेव हिंदू सम्राट ठरले.
The correct answer is Option D (Krishnadeva Raya).
Key Points:
• Krishnadevaraya (1509–1529): Greatest emperor of the Vijayanagara Empire (Tuluva Dynasty).
• Titles: Assumed the title Andhra Bhoja, *Mooru Rayara Ganda*, and *Yavana Rajya Sthapanacharya*.
• Ashtadiggajas: Patronized 8 eminent Telugu poets in his court, known as the Ashtadiggajas (led by Allasani Peddana).
• City Foundation: Founded the suburban city Nagalapuram in memory of his mother Nagala Devi.
• Conquests**: Conquered Bidar and Gulbarga fortresses from the Bahmani sultans.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य: संपूर्ण अभ्यास नोट्स
गुलाम, खिलजी (अल्लाउद्दीन बाजार नियंत्रण), तुघलक (राजधानी देवगिरी), लोधी घराणे, पानिपतची पहिली व दुसरी लढाई, शेरशाह सूरी...
विजयनगर साम्राज्य, बहामनी सल्तनत व वारकरी भक्ती चळवळ: संपूर्ण अभ्यास नोट्स
विजयनगर साम्राज्य, सम्राट कृष्णदेवराय (अमुक्तमाल्यदा, अष्टदिग्गज, हंपी), तालीकोट लढाई, बहामनी सल्तनत ५ शाह्या, वारकरी सं...
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा : अ. त्याने उलेमांचे राज्यातील...
टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टन तहात ख...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
