खालीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहे/आहेत ?
a. ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा स्त्री आणि पुरुष व्यक्तींना ज्येष्ठ नागरीक म्हणुन संबोधले जाते.
b. आई-वडील व ज्येष्ठ नागरीक यांच्या चरितार्थ व कल्याण अधिनियम 2007 हा कायदा जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतातील ज्येष्ठ नागरीकांना लागू आहे.
c. अधिनियम 2008 नुसार निर्वाह भत्ता म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयी सुविधा व उपचार यांचा समावेश होतो.
खालीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहे/आहेत ?
a. ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा स्त्री आणि पुरुष व्यक्तींना ज्येष्ठ नागरीक म्हणुन संबोधले जाते.
b. आई-वडील व ज्येष्ठ नागरीक यांच्या चरितार्थ व कल्याण अधिनियम 2007 हा कायदा जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतातील ज्येष्ठ नागरीकांना लागू आहे.
c. अधिनियम 2008 नुसार निर्वाह भत्ता म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयी सुविधा व उपचार यांचा समावेश होतो.
Which of the following statement(s) is/are incorrect?
a. Men and women whose age is 60 years or above are referred to as senior citizens.
b. The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act 2007 is applicable to the senior citizens of all India except Jammu and Kashmir.
c. According to Act 2008, maintenance includes food, clothing, shelter, medical facilities and treatment.
योग्य उत्तर पर्याय १ (A) (फक्त c) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• आई-वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ आणि कल्याण अधिनियम, २००७:
• व्याख्या (कलम २-h): ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेला भारताचा कोणताही नागरिक ज्येष्ठ नागरिक मानला जातो [विधान a बरोबर].
• व्याप्ती (कलम १): मूळ २००७ च्या अधिनियमानुसार हा कायदा जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतास लागू होता [विधान b बरोबर मानले].
• विधान c चुकीचे आहे: हा केंद्रीय कायदा २००७ चा आहे (महाराष्ट्र नियम २०१०). कलम २(b) नुसार 'निर्वाह' (Maintenance) ची व्याख्या २००७ च्या मूळ कायद्यात आहे, २००८ च्या कायद्यात नव्हे.
• म्हणून फक्त c हे विधान चुकीचे आहे.
• महत्त्वाची टीप: आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा २००७ चा असून ६० वर्षे व त्यापुढील व्यक्तींना लागू होतो (विधान c चूक).
The correct answer is Option A (Only c).
Key Points:
• Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007:
• Definition of Senior Citizen (Section 2h): Any person who is a citizen of India and has attained the age of 60 years or above [Statement a is correct].
• Territorial Application (Section 1): As enacted in 2007, it extended to the whole of India except the State of Jammu and Kashmir [Statement b is correct in historical context].
• Statement c is Incorrect: The Act is the Central Act of 2007 (enforced in Maharashtra in 2009). The definition of maintenance under Section 2(b) of the Act, 2007 covers food, clothing, residence, and medical attendance/treatment. Referencing it as 'Act 2008' / misattributing its statutory clause is inaccurate.
• Correct Option: Only c.
• Key Takeaway: The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act was enacted in 2007 defining senior citizens as 60+ years.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
भारतीय नागरिकत्व (भाग २, कलम ५ ते ११): संपादन, समाप्ती, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA २०१९) व NRI/PIO/OCI संकल्पना
भारतीय राज्यघटनेच्या भाग २ (कलम ५ ते ११) मध्ये नागरिकत्वाविषयीच्या सर्व मूलभूत आणि तांत्रिक तरतुदी समाविष्ट आहेत. आधुनिक...
मूलभूत हक्क (भाग ३, कलम १२ ते ३० - भारताचा मॅग्नाकार्टा): समता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध, धर्मस्वातंत्र्य व शैक्षणिक हक्क
भारतीय राज्यघटनेच्या भाग ३ (कलम १२ ते ३५) ला 'भारताचा मॅग्नाकार्टा' (Magna Carta of India) म्हटले जाते. १२१५ मध्ये इंग्ल...
घटनात्मक उपाययोजनेचा हक्क (कलम ३२ व २२६): ५ रिट्स (प्राधिलेख) - बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण व अधिकार पृच्छा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत विचारलेल्या एका ऐतिहासिक प्रश्नाला उत्तर देताना ठामपणे प्रतिपादन केले होते की, "ज...
मार्गदर्शक तत्त्वे - DPSP (भाग ४, कलम ३६ ते ५१): समाजवादी, गांधीवादी व उदारमतवादी तत्त्वे, समान नागरी कायदा (UCC) व खटले
भारतीय संविधानाच्या भाग ४ (कलम ३६ ते ५१) मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy -...
मूलभूत कर्तव्ये (भाग ४A, कलम ५१A): स्वर्णसिंग समिती, वर्मा समिती, ११ मूलभूत कर्तव्ये व घटनादुरुस्त्या
२६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेल्या मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता; केवळ नागरिकांचे मूलभूत हक्क आणि रा...
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधान/विधाने ब...
एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही योजना _____ मध्ये दुर्गम भागातील...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P3 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
