📅MPSC Group B Prelims 2019 PaperGoogle वर फॉलो करा

28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते?

Name the British officials who were present at the first Session of the National Congress held on December 28, 1885?
पर्याय (Options):
a
ॲलन ह्यूम, हेन्री कॉटन व विल्यम वेडरबर्न
Allan Hume, Henri Cotton and William Wedderburn
✓ योग्य उत्तर
b
ॲलन ह्यूम, व्हाईसरॉय डफरीन व जॉर्ज यूले
Allan Hume, Viceroy Dufferin and George Yule
c
विल्यम वेडरबर्न, व्हाईसरॉय डफरीन व हेन्री कॉटन
William Wedderburn, Viceroy Dufferin and Henri Cotton
d
ॲलन ह्यूम, लॉर्ड कर्झन व विल्यम वेडरबर्न
Allan Hume, Lord Curzon and William Wedderburn
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (ॲलन ह्यूम, हेन्री कॉटन व विल्यम वेडरबर्न) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन (१८८५):
• स्थान व तारीख: २८ डिसेंबर १८८५ रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज, मुंबई येथे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
• 🇬🇧 उपस्थित इंग्रज अधिकारी: Allan Octavian Hume (संस्थापक), सर हेन्री कॉटन (Henri Cotton) आणि सर विल्यम वेडरबर्न (William Wedderburn) हे ब्रिटिश अधिकारी या अधिवेशनाला उपस्थित होते.
• उजळणी टीप:
• १८८५ मधील काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला ॲलन ह्यूम, हेन्री कॉटन आणि विल्यम वेडरबर्न उपस्थित होते.

The correct answer is Option A (Allan Hume, Henri Cotton and William Wedderburn).

Key Points:
• First Session of Indian National Congress (1885):
• Venue & Date: Held on 28 December 1885 at Gokuldas Tejpal Sanskrit College, Bombay, presided over by W.C. Bannerjee.
• 🇬🇧 British Attendees: Key retired British officials present included Allan Octavian Hume (founder), Sir Henry Cotton, and Sir William Wedderburn.
• Note: Viceroy Dufferin and Lord Curzon were NOT attendees at this session.
• Revision Note:
• Allan Hume, Henry Cotton, and William Wedderburn attended the 1st INC session in 1885.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५), मवाळ कालखंड व नेते: नोट्स PDF

काँग्रेसपूर्व संघटना (बॉम्बे असोसिएशन १८५२, पूना सार्वजनिक सभा १८७०, इंडियन असोसिएशन १८७६), काँग्रेस स्थापना २८ डिसें १८...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

जहाल कालखंड, लोकमान्य टिळक व होमरूल चळवळ: नोट्स PDF

लाल-बाल-पाल, टिळकांची चतुःसूत्री (स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार), बंगालची फाळणी १९०५ (कर्झन, वंगभंग, आमा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

गांधीयुग: असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलन: नोट्स PDF

चंपारण्य १९१७, अहमदाबाद व खेडा १९१८, रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९), असहकार आंदोलन १९२० (चौरीचौ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

भारतातील सशस्त्र क्रांतीपर्व: भगतसिंग, आझाद ते सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना: नोट्स PDF

गदर पार्टी, कामागाटामारू, HRA, काकोरी कारवाई, HSRA, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन (चितगाव), सरदार...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Prelims 2019 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔