महात्मा जोतीबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था.

पर्याय (Options):
a
आनंदवन
b
प्रार्थना समाज
c
भारत सेवक समाज
d
सत्यशोधक समाज
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात 'सत्यशोधक समाज' या पुरोगामी संस्थेची स्थापना केली. पर्याय (D) 'सत्यशोधक समाज' योग्य आहे.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

महात्मा ज्योतिराव फुले: जीवनकार्य, सत्यशोधक समाज व ग्रंथसंपदा: संपूर्ण अभ्यास नोट्स

जन्म (११ एप्रिल १८२७), मुलींची पहिली शाळा (१ जाने १८४८ भिडे वाडा), बालहत्या प्रतिबंधक गृह १८६३, पाण्याचा हौद खुला १८६८,...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज: आरक्षण, कायदे व बहुजन उद्धार: संपूर्ण अभ्यास नोट्स

जन्म (२६ जून १८७४ - सामाजिक न्याय दिन), वेदोक्त प्रकरण १८९९ (छात्र जगद्गुरू), ५०% आरक्षण जाहीरनामा (२६ जुलै १९०२), मोफत...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 20 मि. वाचन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महाड सत्याग्रह, वृत्तपत्रे व संविधान निर्मिती: संपूर्ण अभ्यास नोट्स

जन्म (१४ एप्रिल १८९१ - ज्ञान दिन), कोलंबिया व LSE पदव्या (The Problem of the Rupee), बहिष्कृत हितकारिणी सभा १९२४, महाड स...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

गोपाळ गणेश आगरकर: बुद्धिप्रामाण्यवाद, सुधारक वृत्तपत्र व विचार: संपूर्ण अभ्यास नोट्स

जन्म (१४ जुलै १८५६ टेंभू), केसरीचे पहिले संपादक १८८१, डोंगरी तुरुंगवास १८८२, सुधारक साप्ताहिक (१५ ऑक्टो १८८८ - इष्ट असेल...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

महर्षी धोंडो केशव कर्वे: स्त्री शिक्षण, SNDT विद्यापीठ व संस्था: संपूर्ण अभ्यास नोट्स

जन्म (१८ एप्रिल १८५८ मुरुड), आनंदीबाई पुनर्विवाह १८९३, अनाथ बालिकाश्रम हिंगणे १८९६, निष्काम कर्म मठ १९१०, भारतातील पहिले...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख: शतपत्रे, विचार व ग्रंथसंपदा: संपूर्ण अभ्यास नोट्स

जन्म (१८ फेब १८२३ पुणे), प्रभाकरमधील १०८ शतपत्रे (१८४८-५०), मराठीतील पहिला अर्थशास्त्र ग्रंथ लक्ष्मीज्ञान १८४९, ग्रामरचन...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

बाळशास्त्री जांभेकर, नाना शंकरशेट व भाऊ दाजी लाड: संपूर्ण अभ्यास नोट्स

बाळशास्त्री जांभेकर (मराठी वृत्तपत्रसृष्टी जनक, दर्पण ६ जाने १८३२, दिग्दर्शन १८४०, शेषाद्री प्रकरण), नाना शंकरशेट (मुंबई...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे: स्त्री मुक्ती व विचार: संपूर्ण अभ्यास नोट्स

पंडिता रमाबाई (आर्य महिला समाज १८८२, शारदा सदन १८८९, मुक्ती सदन केडगाव १८९८, The High-Caste Hindu Woman ग्रंथ, कैसर-ए-हि...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. पंजाबराव देशमुख: शिक्षण व शेतकरी क्रांती: संपूर्ण अभ्यास नोट्स

कर्मवीर भाऊराव पाटील (रयत शिक्षण संस्था काले १९१९, वटवृक्ष चिन्ह, कमवा व शिका योजना, छत्रपती शिवाजी बोर्डिंग १९२४ सातारा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: ग्रामोद्धार व विचार: संपूर्ण अभ्यास नोट्स

संत गाडगे महाराज (डेबूजी झिंगराजी जानोरकर शेणगाव, स्वच्छता व कीर्तन प्रबोधन, दशसूत्री, धर्मशाळा व अनाथालये, अमरावती विद्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 17 मि. वाचन

दादोबा पांडुरंग तर्खडकर व सुरुवातीच्या सुधारणा सभा: मानवधर्म, परमहंस व प्रार्थना समाज: संपूर्ण अभ्यास नोट्स

दादोबा पांडुरंग तर्खडकर (मराठीचे पाणिनी), महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, धर्मविवेचन, मानवधर्म सभा १८४४ (दुर्गाराम मंशाराम),...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

विदेशी व्यापाराची भूमिका
अ. परकीय चलननिर्मिती.
ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन.
क. श्रम विभागणी.
ड. निर्यातीच्या रचनेत बदल.

उत्तर पहा ➔
2

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, २०१३ महाराष्ट्रात कधी लागू झाला ?

उत्तर पहा ➔
3

शासनाकडून आपला खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्वाचा व पारंपारिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय या संदर्भात खालीलपैकी कोणते /ती विधान/ने बरोबर आहे/त ते सांगा.
अ. वस्तू वरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात.
ब. वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आलेली आहे.
क. "एक देश, एक कर" (One Nation One Tax) हा जी.एस.टी. चा गाभा आहे.
ड. वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे.

उत्तर पहा ➔
4

डिसेंबर १९७१ पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे चलन _______ हे होते.

उत्तर पहा ➔
5

कोणते विधान बरोबर आहे ?
अ. अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदीशक्ती कमी करणे.
ब. अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे.

उत्तर पहा ➔
6

फिलिप्स वक्र _______ यांच्यातील संबंध दर्शवितो.

उत्तर पहा ➔