शासनाकडून आपला खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्वाचा व पारंपारिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय या संदर्भात खालीलपैकी कोणते /ती विधान/ने बरोबर आहे/त ते सांगा.
अ. वस्तू वरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात.
ब. वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आलेली आहे.
क. "एक देश, एक कर" (One Nation One Tax) हा जी.एस.टी. चा गाभा आहे.
ड. वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे.

The most important and traditional method for the government to raise funds to meet its expenditures is through various taxes. In this context, identify which of the following statement(s) is/are correct.
a. Taxes on goods are generally direct taxes.
b. The Goods and Services Tax (GST) system has been implemented across India since July 1, 2014.
c. "One Nation, One Tax" is the core of GST.
d. Goods and Services Tax (GST) is a single direct tax implemented across the entire nation, replacing previous many central and state indirect taxes.

पर्याय (Options):
a
अ आणि ड
a and d
b
ब फक्त
b only
c
क फक्त
c only
✓ योग्य उत्तर
d
ब आणि क
b and c
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (क फक्त) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान 'अ' चूक आहे: वस्तूंवर आकारले जाणारे कर हे सर्वसाधारणपणे 'अप्रत्यक्ष कर' (Indirect taxes) असतात, प्रत्यक्ष कर नव्हे.
• विधान 'ब' चूक आहे: जीएसटी प्रणाली १ जुलै २०१७ पासून (१०१ वी घटनादुरुस्ती कायदा, २०१६) लागू झाली, १ जुलै २०१४ पासून नाही.
• विधान 'क' बरोबर आहे: संपूर्ण देशात एकात्मिक कररचना आणणारा "एक देश, एक कर" (One Nation, One Tax) हा जीएसटीचा मुख्य गाभा व ब्रीद आहे.
• विधान 'ड' चूक आहे: जीएसटी हा अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी आलेला एकच 'अप्रत्यक्ष कर' (Indirect Tax) आहे, प्रत्यक्ष कर नाही.
• त्यामुळे फक्त विधान 'क' बरोबर आहे (पर्याय ३).
• महत्त्वाची टीप: जीएसटी हा १ जुलै २०१७ रोजी लागू झालेला अप्रत्यक्ष कर असून 'एक देश, एक कर' हा त्याचा मुख्य गाभा आहे.

The correct answer is Option C (c only).

Key Points:
• Statement a is incorrect: Taxes on goods and commodities (e.g., excise, customs, VAT, GST) are indirect taxes, because their incidence is shifted to the consumer.
• Statement b is incorrect: GST was rolled out across India on 1 July 2017 (via the 101st Constitutional Amendment Act, 2016), NOT July 1, 2014.
• Statement c is correct: "One Nation, One Tax" (एक देश, एक कर) is the core motto and guiding principle of the unified national GST architecture.
• Statement d is incorrect: GST is a single INDIRECT tax (अप्रत्यक्ष कर), not a direct tax.
• Hence, 'c only' is the correct statement (Option 3).
• Key Takeaway: GST is a unified indirect tax rolled out on 1 July 2017 with the foundational slogan 'One Nation, One Tax'.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

सार्वजनिक महसूल, कर रचना (प्रत्यक्ष वि. अप्रत्यक्ष कर), कर सुधारणा समित्या (चेलय्या, केळकर) व वस्तू आणि सेवा कर (GST)

सार्वजनिक वित्त (Public Finance) मध्ये शासनाचे उत्पन्न (महसूल), खर्च, कर्जे आणि वित्तीय प्रशासनाचा अभ्यास केला जातो. शास...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

केंद्रीय अर्थसंकल्प (कलम ११२), अर्थसंकल्पाचे प्रकार, वित्तीय तुटींचे सर्व प्रकार (Fiscal, Revenue, Primary Deficit) व FRBM कायदा

भारतीय राज्यघटनेत 'बजेट' (Budget) हा शब्द कुठेही वापरलेला नसून कलम ११२ अंतर्गत त्यास 'वार्षिक वित्तीय विवरणपत्र' (Annual...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

वित्त आयोग (कलम २८०): घटनात्मक रचना, कार्ये, १ ला ते १६ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग (४१% वाटा) व कर वाटप निकष

भारतीय संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वित्तीय संसाधनांचे न्याय्य आणि समतोल वाटप करण्यासाठी कलम २८० अंतर्गत...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Mains 2024 - Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे _______ याचे उदाहरण आहे.

उत्तर पहा ➔
2

महाराष्ट्र मानवी विकास अहवाल 2012 अनुसार मानवी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकांमध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे?
(a) उत्पन्न (b) अर्भक जीवन शक्यता (c) एकूण साक्षरता (d) स्थूल पटनोंदणी प्रमाण

उत्तर पहा ➔
3

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दर कमी आणि _______ दिसून येतो.

उत्तर पहा ➔
4

व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ
(b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट
(d) गुंतवणुकीत घट

उत्तर पहा ➔
5

शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक ढाचा (NIF) शी सुसंगत आहे.
(b) प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते.
(c) एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक (composite score) हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDGs वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो.
(d) या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यमापनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शविते.

उत्तर पहा ➔
6

सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.

उत्तर पहा ➔

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔