📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Navi Mumbai City Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Navi Mumbai City Police Recruitment Paper 2017 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q1
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?
a
मायावती
b
अखिलेश यादव
c
मुलायम सिंह यादव
d
वरीलपैकी कोणी नाही
Q2
________ हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.
a
मुख्य न्यायाधीश
b
मुख्यमंत्री
c
मेयर
d
राज्यपाल
Q3
डोळ्याचे आरोग्य निट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होता?
a
अ
b
ड
c
यापैकी नाही
d
ब
Q4
१० रुपयांच्या बंडलमध्ये ९१२३५ या नंबरपासून सलग ९१३१५ या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम असेल?
a
७९० /-रु
b
८१० /-रु
c
८०० /-रु
d
सांगता येत नाही
Q5
_______ यांचा जन्मदिन भारतात ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
a
सी. व्ही. रमण
b
जगदीश चंद्र बोस
c
डॉ. होमी भाभा
d
रामानुजन
Q6
सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे ________ होती.
a
१०१ कोटी
b
१५१ कोटी
c
१२१ कोटी
d
201 कोटी
Q8
“खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे” हि कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
a
हिवताप
b
कावीळ
c
क्षय
d
यापैकी नाही
Q10
पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या ______मध्ये नमूद केलेले आहेत.
a
मध्यवर्ती सुची
b
केंद्र सुची
c
राज्य सुची
d
पूरक सुची
Q11
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
a
जगजीवन राम
b
जवाहरलाल नेहरू
c
लालबहादूर शास्त्री
d
डॉ. राजेंद्र प्रसाद
Q12
खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही?
a
कामोठे
b
मेरूळ
c
मारपोली
d
बाशी
Q14
______ हे विवेकानंदांचे गुरु होते.
a
दयानंद सरस्वती
b
रामकृष्ण परमहंस
c
मदनमोहन मालवीय
d
यापैकी नाही
Q17
पाण्याचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला ______ असे म्हणतात.
a
१ जूल
b
१ अर्ग
c
१ कॅलरी
d
१ न्युटन
Q18
एका आयताची लांबी १० मीटर व रुंदी ५ मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
a
१५० वर्गमीटर
b
५० वर्गमीटर
c
१५ वर्गमीटर
d
५ वर्गमीटर
Q19
कुठल्या देशामध्ये EU (European Union) मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे?
a
नार्वे
b
इंग्लंड
c
डेन्मार्क
d
स्विडन
Q25
पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
a
आॅक्सीजन व नायट्रोजन
b
आॅक्सीजन व कार्बन डायऑक्साईड
c
आॅक्सीजन व हायड्रोजन
d
कार्बन डायऑक्साईड व हायड्रोजन
Q29
जर एका परीक्षेत ३० टक्के विद्यार्थी नापास झाले व ३५० विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती?
a
३००
b
५००
c
३५००
d
१५०
Q30
महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते?
a
वानखेडे स्टेडियम, मुंबई
b
डॉ. व्ही. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
c
बेर्नान स्टेडियम, मुंबई
d
यापैकी नाही
Q32
संगमवर (Marble) हे रासायनिकदृष्ट्या _______ असते.
a
कार्बन
b
मिथेन
c
कॅल्शिअम कार्बोनेट
d
सोडियम क्लोराईड
Q34
इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?
a
आरती नेहरू
b
विमला नेहरू
c
कमला नेहरू
d
अनिता गांधी
Q35
पोलीस कॉन्स्टेबल चे लगदचे वरचे पद _______ हे आहे.
a
यापैकी नाही
b
पोलीस उपनिरीक्षक
c
पोलीस हवालदार
d
पोलीस नाईक
Q36
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरीकेचे _______ राष्ट्राध्यक्ष आहेत.
a
पन्नासावे
b
चाळीसावे
c
पंचेचाळीसावे
d
यापैकी नाही
Q37
एका गावाची लोकसंख्या १००० आहे व ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते, तर दोन वर्षानंतर लोकसंख्या किती होईल?
a
११००
b
१२००
c
१०२५
d
१२१०
Q38
केंद्राचे मंत्रीमंडळ हे _______ जबाबदार असते.
a
लोकसभेस
b
राष्ट्रपती यांना
c
सुप्रीम कोर्ट यास
d
राज्यसभेस
Q39
महात्मा जोतीबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था.
a
आनंदवन
b
प्रार्थना समाज
c
भारत सेवक समाज
d
सत्यशोधक समाज
Q40
कोणता पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात जलमार्गे आला?
a
वास्को-द-गामा
b
मार्टिनेज
c
कोलंबस
d
यापैकी नाही
Q43
१४ मीटर लांबीच्या दोरीचे समान समान लांबीचे ७० तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती?
a
२० सेमी
b
२५ सेमी
c
५० सेमी
d
१० सेमी
Q45
एक सायकलस्वार ताशी १५ कि.मी. वेगाने तीन तास प्रवास करतो, तर त्याने एकूण किती प्रवास केला?
a
६० कि.मी.
b
४५ कि.मी.
c
१२ कि.मी.
d
१८ कि.मी.
Q47
“डेक्कन क्वीन” हि रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते?
a
पुणे - मुंबई
b
पुणे - नागपूर
c
पुणे - कोल्हापूर
d
मुंबई - सुरत
Q48
कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता?
a
ब्रोमीन
b
पारा
c
युरेनियम
d
यापैकी नाही
Q49
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कुठल्या विषयाकरिता दिल्या जातो?
a
भौतिकशास्त्र
b
यापैकी सर्व
c
रसायनशास्त्र
d
साहित्य
Q51
१८ पेनांची किंमत २७० /- रुपये, तर १५ पेनांची किंमत किती?
a
३०० /- रुपये
b
२२५ /- रुपये
c
३२५ /- रुपये
d
१८० /- रुपये
Q52
उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस _______ रोजी असतो?
a
२२ डिसेंबर
b
१४ जानेवारी
c
२१ जून
d
२१ नोव्हेंबर
Q53
अ चा पगार ब पेक्षा २० टक्के कमी आहे. तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहे?
a
२० टक्के
b
१० टक्के
c
सांगता येत नाही
d
२५ टक्के
Q57
A ने ६०० रुपयांची वस्तू B ला ३० टक्के नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?
a
१८०/- रु
b
७८० /- रु
c
२०० /- रु
d
६३० /- रु
Q60
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ________ डिग्री सेंटीग्रेड इतके आहे.
a
६,०००
b
६०,०००
c
६००
d
६,००,०००
Q64
पाणी कोणत्या तापमानावर उकळते?
a
१०० डीग्री सेंटीग्रेड
b
५० डीग्री सेंटीग्रेड
c
० डीग्री सेंटीग्रेड
d
२७३ डीग्री सेंटीग्रेड
Q65
_______ या दिवशी महाराष्ट्र अस्तित्वात आले.
a
१ मे १९६०
b
१५ आॅगस्ट १९४७
c
१ मे १९५५
d
२६ जानेवारी १९५०
Q67
सापेक्षतेचा सिद्धांत _______ या वैज्ञानिकाने मांडला.
a
एडिसन
b
आईनस्टाईन
c
फॅराडे
d
यापैकी नाही
Q68
जर अ हि व्यक्ती एक काम १८ दिवसात पूर्ण करते व ब हि व्यक्ती तेच काम ९ दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
a
९
b
२७
c
२
d
६
Q69
माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे?
a
कोल्हापूर - गोवा
b
पुणे - नाशिक
c
आंळेफाटा - कल्याण
d
कोल्हापूर - रत्नागिरी
Q75
जैश-ए-मोहब्बत च्या कोणत्या अतिरेक्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव नुकताच अमेरिकेने सादर केला होता?
a
बिन लादेन
b
अल जवाहिरी
c
मसूद अजहर
d
बुऱ्हाण वाणी
Q76
‘वन रँक वन पेंशन’ हा धोरणात्मक निर्णय कोणबाबत आहे?
a
रेल्वे कर्मचारी
b
पोलीस कर्मचारी
c
माजी सैनिक
d
बँक कर्मचारी
Q77
सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा ऑंस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
a
मूनलाईट
b
आराएव्हल
c
ला ला लैन्ड
d
रईस
Q78
नुकत्याच कोणत्या शहरात महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती?
a
मुंबई
b
अकोला
c
नागपूर
d
नवी मुंबई
Q79
ऑलिंपिक २०१६ मध्ये नाव उंचवणारी महिला खेळाडू दीपा करमारकर हि कोणत्या राज्यातील आहे?
a
बंगाल
b
दिल्ली
c
महाराष्ट्र
d
त्रिपुरा
Q81
१०० मीटर धावणे (पुरुष) खेळात वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे?
a
कार्ल लेविस
b
बेन जॉन्सन
c
डोनेबन बेली
d
उसेन बोल्ट
Q82
एका सांकेतिक भाषेत BALD या शब्दाला DCNF असे लिहतात तर TORN हा शब्द कसा लिहाल?
a
VQTP
b
VQTO
c
UQTO
d
VPTQ
Q83
एका बँकेतील ठेवी जर ५ वर्षात दुप्पट होतात तर त्याच व्याजदराने ठेवी किती वर्षात आठपट होतील?
a
सांगता येत नाही
b
१५
c
१०
d
२०
Q86
वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या पाचपट आहे. दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या चौपट होणार आहे,तर आता मुलांचे वय किती?
a
१० वर्ष
b
८ वर्ष
c
६ वर्ष
d
७ वर्ष
Q87
एम.ओ.ए.बी. हा बाँब कोणत्या देशानी नुकताच अफगाणिस्तानमध्ये टाकला?
a
सिरीया
b
अमेरिका
c
रुस
d
फ्रान्स
Q89
अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी २६ / ११ नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली?
a
ग्रे हाऊंट
b
एन. एस. जी
c
फोर्स वन
d
मार्कोस
Q90
देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प ______ येथे आहे.
a
चिकमंगलूर
b
तारापूर
c
श्रीहरीकोटा
d
यापैकी नाही
Q92
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 2, 5, 9, 14, 20, ?
a
26
b
28
c
27
d
25
Q95
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाच्या असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
a
मुख्य न्यायधीश
b
पंतप्रधान
c
राष्ट्रपती
d
राज्यपाल
Q96
पंतप्रधानांनी नोटाबंदिचा निर्णय कोणत्या तारखेला जाहीर केला?
a
८ नोव्हेंबर २०१६
b
७ नोव्हेंबर २०१६
c
१० नोव्हेंबर २०१६
d
९ नोव्हेंबर २०१६
Q97
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? २, ५, १०, १७, ?
a
२६
b
२५
c
२४
d
२७
Q98
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
श्री. संजीव दयाल
b
श्री. देवेंद्र फडणवीस
c
श्री. प्रवीण दीक्षित
d
श्री. सतीश माथुर
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.