न्या. रानड्यांनी 'डेक्कन ॲग्रिकल्चरीस्ट रिलीफ ॲक्ट' या कायद्याचे स्वागत केले, कारण
(a) या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते
(b) या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
न्या. रानड्यांनी 'डेक्कन ॲग्रिकल्चरीस्ट रिलीफ ॲक्ट' या कायद्याचे स्वागत केले, कारण
(a) या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते
(b) या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
Justice Ranade welcomed Deccan Agriculturists Relief Act, because
(a) This act would protect the farmers from the money lenders
(b) By this act, the farmers would be relieved of the debt burden
Which of the statement/statements given above is/are correct?
योग्य उत्तर पर्याय १ (A) ((a) फक्त) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• सविस्तर स्पष्टीकरण:
• पार्श्वभूमी: १८७५ च्या दख्खनच्या दंग्यांनंतर सावकारांच्या शोषणापासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी १८७९ मध्ये 'डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट्स रिलीफ ॲक्ट' संमत करण्यात आला.
• न्या. रानडे यांची भूमिका: न्या. म. गो. रानडे यांनी या कायद्याचे स्वागत केले कारण यामुळे सावकारांच्या कपटपूर्ण व्यवहारांपासून शेतकऱ्यांना कायदेशीर रक्षण मिळणार होते.
• विधानांचे स्पष्टीकरण:
• विधान (a): सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते - बरोबर
• विधान (b): कर्जाच्या भारातून पूर्ण मुक्तता होणार होती - चूक (या कायद्याने कर्जमाफी झाली नाही, तर केवळ नियमावली व दिलासा मिळाला).
The correct answer is Option A ((a) only).
Key Points:
• Detailed Explanation:
• Background: Following the Deccan Riots of 1875 against moneylenders (Sahukars), the British Government passed the Deccan Agriculturists' Relief Act in 1879.
• Justice Ranade's View: Justice M.G. Ranade welcomed the Act primarily because it restricted fraudulently legalised land seizures by moneylenders and established legal protection for illiterate farmers.
• Statement Analysis:
• Statement (a): Protection from moneylenders' exploitation - Correct
• Statement (b): Complete release from total debt - Incorrect (It only provided relief/procedural safeguards, not complete debt cancellation).
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५), मवाळ कालखंड व नेते: संपूर्ण अभ्यास नोट्स
काँग्रेसपूर्व संघटना (बॉम्बे असोसिएशन १८५२, पूना सार्वजनिक सभा १८७०, इंडियन असोसिएशन १८७६), काँग्रेस स्थापना २८ डिसें १८...
जहाल कालखंड, लोकमान्य टिळक व होमरूल चळवळ: संपूर्ण अभ्यास नोट्स
लाल-बाल-पाल, टिळकांची चतुःसूत्री (स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार), बंगालची फाळणी १९०५ (कर्झन, वंगभंग, आमा...
गांधीयुग: असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलन: संपूर्ण अभ्यास नोट्स
चंपारण्य १९१७, अहमदाबाद व खेडा १९१८, रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९), असहकार आंदोलन १९२० (चौरीचौ...
भारतातील सशस्त्र क्रांतीपर्व: भगतसिंग, आझाद ते सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना: संपूर्ण अभ्यास नोट्स
गदर पार्टी, कामागाटामारू, HRA, काकोरी कारवाई, HSRA, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन (चितगाव), सरदार...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. (1) विठोबाची शिकवण (2) कुलकर्ण...
'स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा' या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलप...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2021 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :