📅सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरतीGoogle वर फॉलो करा

स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूर येथे गिरणी कामगारांच्या हरताळामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर गोळीबार करण्यात आला होता, त्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्यूमुखी पडले, ही घटना कोणत्या वर्षीची आहे ?

In pre-independence Solapur, a firing took place on a workers' protest. In which year did this occur?
पर्याय (Options):
a
1930
1930
✓ योग्य उत्तर
b
1931
1931
c
1932
1932
d
1933
1933
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान सोलापूरला मार्शल लॉ लागला होता, ही घटना तेव्हाची आहे.

The incident dates back to the Civil Disobedience Movement of the 1930s when Solapur was under martial law.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५), मवाळ कालखंड व नेते: नोट्स PDF

काँग्रेसपूर्व संघटना (बॉम्बे असोसिएशन १८५२, पूना सार्वजनिक सभा १८७०, इंडियन असोसिएशन १८७६), काँग्रेस स्थापना २८ डिसें १८...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

जहाल कालखंड, लोकमान्य टिळक व होमरूल चळवळ: नोट्स PDF

लाल-बाल-पाल, टिळकांची चतुःसूत्री (स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार), बंगालची फाळणी १९०५ (कर्झन, वंगभंग, आमा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

गांधीयुग: असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलन: नोट्स PDF

चंपारण्य १९१७, अहमदाबाद व खेडा १९१८, रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९), असहकार आंदोलन १९२० (चौरीचौ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

भारतातील सशस्त्र क्रांतीपर्व: भगतसिंग, आझाद ते सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना: नोट्स PDF

गदर पार्टी, कामागाटामारू, HRA, काकोरी कारवाई, HSRA, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन (चितगाव), सरदार...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा