माहिती अधिकार अधिनियम, 2005 अन्वये अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशेवीस दिवसाच्या आंत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने प्रकाशित करणे अनिवार्य आहे.
अ. आपली रचना, कार्य व कर्तव्ये
ब. आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका
क. आपल्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे संपत्ती विश्लेषण
ड. जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
माहिती अधिकार अधिनियम, 2005 अन्वये अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशेवीस दिवसाच्या आंत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने प्रकाशित करणे अनिवार्य आहे.
अ. आपली रचना, कार्य व कर्तव्ये
ब. आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका
क. आपल्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे संपत्ती विश्लेषण
ड. जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Every public authority under the RTI Act, 2005, shall publish within one hundred and twenty days from the enactment of this Act,
a. the particulars of its organisation, functions and duties.
b. a directory of its officers and employees.
c. the property particulars of its officers and employees.
d. the names and designation and other particulars of the Public Information Officers.
Which of the statements given above are correct?
योग्य उत्तर पर्याय २ (B) (फक्त अ, ब आणि ड) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• माहिती अधिकार कायदा २००५, कलम ४(१)(b):
• कायदा लागू झाल्यापासून १२० दिवसांच्या आत १७ मुद्यांची माहिती प्रसिद्ध (Suo-motu disclosure) करणे बंधनकारक आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
• अ. प्राधिकरणाची रचना, कार्ये व कर्तव्ये (समाविष्ट).
• ब. अधिकारी व कर्मचाऱ्यांची निर्देशिका (Directory) (समाविष्ट).
• ड. जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे व इतर तपशील (समाविष्ट).
• कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक 'संपत्ती विश्लेषण' (Property particulars) जाहीर करणे कलम ४ अंतर्गत बंधनकारक नाही.
• म्हणून विधाने 'अ, ब आणि ड' बरोबर आहेत.
• महत्त्वाची टीप: कलम ४(१)(b) नुसार रचना, कर्मचारी निर्देशिका व जनमाहिती अधिकारी माहिती देणे सक्तीचे आहे, संपत्ती विवरण नाही.
The correct answer is Option B (a, b and d only).
Key Points:
• The correct option is (2).
• Section 4(1)(b) of the RTI Act, 2005:
• Public authorities must suo motu publish 17 manuals within 120 days of enactment, which include:
• (i) Particulars of organization, functions, and duties (Statement a).
• (ix) Directory of its officers and employees (Statement b).
• (xvi) Names, designations, and other particulars of Public Information Officers (Statement d).
• Proactive publication of personal property particulars of officers and employees (Statement c) is NOT mandated under Section 4(1)(b).
• Hence, only statements a, b, and d are correct.
• Key Takeaway: Section 4(1)(b) mandates publishing organizational duties, employee directory, and PIO details, but not property details.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
योग्य जोड्या जुळवा : क ख अ. माहितीचा अधिकार-व्याख्या I. कलम...
माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधे असलेल्या 'अनुसूची' ची किती स...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Mains 2017 - Paper 2 (STI) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
