📅MPSC Group B (PSI) Prelims 2016 PaperGoogle वर फॉलो करा

'भारतीय राष्ट्रीय कामगार महासंघ' (आय.एन.टी.यु.सी.) बाबतच्या विधानांचा विचार करा :
अ. तिची स्थापना 1947 मध्ये झाली.
ब. तिची बांधिलकी काँग्रेस (आय) पक्षाशी आहे.
क. कामगारांशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय, चर्चा, वाटाघाटी अशा शांततामय मार्गांनी सोडवावे अशी तिची धारणा आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

Consider the statements about 'Indian National Trade Union Congress (INTUC)':
a. It was established in 1947.
b. Its obligation is to the Congress(I).
c. As far as possible, to solve the problems relating to workers with the peaceful means as — coordination, discussion, negotiation, is its presumption.
Which of the above statements is/are correct?

पर्याय (Options):
a
फक्त अ
Only a
b
फक्त अ आणि ब
Only a and b
c
फक्त अ आणि क
Only a and c
d
अ, ब आणि क
a, b and c
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (अ, ब आणि क) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• आय.एन.टी.यू.सी. (INTUC) वैशिष्ट्ये:
• स्थापना: ३ मे १९४७ रोजी झाली. सरदार वल्लभभाई पटेल आणि आचार्य कृपालानी यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.
• राजकीय संबंध: ही संघटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी (काँग्रेस-आय) बांधील आहे.
• तत्त्वज्ञान: गांधीवादी विचारांवर आधारित असून संप किंवा हिंसाचाराऐवजी चर्चा, मध्यस्थी व वाटाघाटींसारख्या शांततामय मार्गांवर भर देते.
• त्यामुळे सर्व विधाने (अ, ब, क) बरोबर आहेत.
• उजळणी टीप:
• INTUC ची स्थापना १९४७ मध्ये झाली, ती काँग्रेसशी संबंधित असून शांततामय मार्गांनी प्रश्न सोडवण्यावर भर देते.

The correct answer is Option D (a, b and c).

Key Points:
• INTUC Features:
• Foundation: Founded on 3 May 1947, inaugurated by Acharya J.B. Kripalani, with Vallabhbhai Patel as key founder.
• Political Affiliation: Structurally and ideologically affiliated with the Indian National Congress (Congress-I).
• Ideology: Inspired by Gandhian philosophy of non-violence, arbitration, negotiation, and peaceful resolution of industrial disputes.
• All three statements are correct.
• Revision Note:
• INTUC was founded in 1947, affiliated with Congress, and follows peaceful trade unionism.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५), मवाळ कालखंड व नेते: संपूर्ण अभ्यास नोट्स

काँग्रेसपूर्व संघटना (बॉम्बे असोसिएशन १८५२, पूना सार्वजनिक सभा १८७०, इंडियन असोसिएशन १८७६), काँग्रेस स्थापना २८ डिसें १८...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

जहाल कालखंड, लोकमान्य टिळक व होमरूल चळवळ: संपूर्ण अभ्यास नोट्स

लाल-बाल-पाल, टिळकांची चतुःसूत्री (स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार), बंगालची फाळणी १९०५ (कर्झन, वंगभंग, आमा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

गांधीयुग: असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलन: संपूर्ण अभ्यास नोट्स

चंपारण्य १९१७, अहमदाबाद व खेडा १९१८, रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९), असहकार आंदोलन १९२० (चौरीचौ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

भारतातील सशस्त्र क्रांतीपर्व: भगतसिंग, आझाद ते सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना: संपूर्ण अभ्यास नोट्स

गदर पार्टी, कामागाटामारू, HRA, काकोरी कारवाई, HSRA, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन (चितगाव), सरदार...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B (PSI) Prelims 2016 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔