खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा :
अ. भारतातील विविध नविन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्विकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या.
ब. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते.
खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा :
अ. भारतातील विविध नविन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्विकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या.
ब. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते.
Consider the following statements and choose the correct answer option:
a. The new variety of activity in India therefore called for the transformation of a traditionally and mentally subject society into one receptive to democratic ideas and responding to the call for agitation.
b. It was an arduous and stupendous task.
योग्य उत्तर पर्याय ३ (C) (दोन्ही विधाने बरोबर परंतु विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• ऐतिहासिक संदर्भ: भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या काळात सरंजामशाही व पारंपरिक विचारांच्या समाजाला लोकशाही मूल्ये स्वीकारून जनआंदोलनासाठी तयार करणे हे एक मोठे उद्दिष्ट होते.
• विष्लेषण: विधान 'अ' (सामाजिक परिवर्तनाची गरज) व विधान 'ब' (हे कार्य कठीण व विस्मयकारक असणे) ही दोन्ही विधाने ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहेत. परंतु विधान 'ब' हे विधान 'अ' चे थेट कारण किंवा कार्य-कारण स्पष्टीकरण नाही, तर ते एक पूरक निरीक्षण आहे. त्यामुळे पर्याय ३ बरोबर आहे.
The correct answer is Option C (Both the statements are correct but statement b is not the correct explanation of statement a).
Key Points:
• Historiographical Context: During the Indian National Movement, transforming a feudal, caste-divided, and subject population into a self-aware, democratic citizenry capable of organized mass agitation was a massive socio-political objective.
• Analytical Relation: While both statement 'a' (describing the imperative for social transition) and statement 'b' (noting the immense difficulty of this historical task) are factually true statements, statement 'b' is a supplementary observation/commentary, not a direct causal explanation of statement 'a'. Hence Option 3 is correct.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५), मवाळ कालखंड व नेते: संपूर्ण अभ्यास नोट्स
काँग्रेसपूर्व संघटना (बॉम्बे असोसिएशन १८५२, पूना सार्वजनिक सभा १८७०, इंडियन असोसिएशन १८७६), काँग्रेस स्थापना २८ डिसें १८...
जहाल कालखंड, लोकमान्य टिळक व होमरूल चळवळ: संपूर्ण अभ्यास नोट्स
लाल-बाल-पाल, टिळकांची चतुःसूत्री (स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार), बंगालची फाळणी १९०५ (कर्झन, वंगभंग, आमा...
गांधीयुग: असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलन: संपूर्ण अभ्यास नोट्स
चंपारण्य १९१७, अहमदाबाद व खेडा १९१८, रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९), असहकार आंदोलन १९२० (चौरीचौ...
भारतातील सशस्त्र क्रांतीपर्व: भगतसिंग, आझाद ते सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना: संपूर्ण अभ्यास नोट्स
गदर पार्टी, कामागाटामारू, HRA, काकोरी कारवाई, HSRA, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन (चितगाव), सरदार...
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ? अ. ती गांधीजींची कट्टर...
पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा : अ. त्यां...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
