खालील विधाने विचारात घ्या :
अ. जम्मू आणि काश्मिर वगळता केन्द्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे.
ब. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्विकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही.
क. भारतीय राज्यघटनेतील कांही तरतूदी 26 नोव्हेंबर, 1949 पासून अंमलात आल्या.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
खालील विधाने विचारात घ्या :
अ. जम्मू आणि काश्मिर वगळता केन्द्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे.
ब. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्विकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही.
क. भारतीय राज्यघटनेतील कांही तरतूदी 26 नोव्हेंबर, 1949 पासून अंमलात आल्या.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
Consider the following statements:
a. Except Jammu and Kashmir, there is a single Constitution for the Union and the States.
b. Although India adopted a Parliamentary system based on the British pattern, unlike the British Parliament, the Indian Parliament is not sovereign.
c. Some provisions of the Constitution of India came into force on 26th November, 1949.
Which of the above statements is/are correct?
योग्य उत्तर पर्याय २ (B) (अ, ब आणि क) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान अ: २०१७ च्या तत्कालीन परिस्थितीनुसार कलम ३७० मुळे जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारत आणि घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना अस्तित्वात होती.
• विधान ब: ब्रिटिश संसद सार्वभौम आहे; परंतु भारताची संसद लिखित राज्यघटना, मूलभूत हक्क आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यांच्या बंधनांमुळे ब्रिटिश संसदेसारखी सार्वभौम नाही.
• विधान क: कलम ३९४ नुसार नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद यांसारख्या काही महत्त्वाच्या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लगेच अंमलात आल्या होत्या.
• त्यामुळे अ, ब आणि क ही तिन्ही विधाने सत्य आहेत.
• महत्त्वाची टीप: कलम ३९४ अन्वये २६ नोव्हेंबर १९४९ रोजी काही तरतुदी लागू झाल्या आणि लिखित राज्यघटनेमुळे भारतीय संसद ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम नाही.
The correct answer is Option B (a, b and c).
Key Points:
• Statement a: In 2017 (prior to the Jammu and Kashmir Reorganisation Act, 2019), Jammu and Kashmir enjoyed special status under Article 370 with its own separate Constitution, while the rest of the Union and States shared a single Constitution.
• Statement b: The British Parliament has parliamentary sovereignty, but the Indian Parliament is constrained by a written Constitution, federal distribution of powers, fundamental rights, and judicial review; hence it is not sovereign.
• Statement c: Under Article 394, specific provisions relating to citizenship (Articles 5-9), elections (Article 324), provisional parliament, and temporary provisions came into force immediately on 26 November 1949.
• All three statements (a, b, and c) are factually and constitutionally correct.
• Key Takeaway: Certain provisions took effect on 26 Nov 1949 under Art 394, and Indian Parliament is non-sovereign due to constitutional limits.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
सर्वोच्च न्यायालय (Supreme Court - कलम १२४ ते १४७): रचना, कॉलेजियम पद्धत, अधिकारक्षेत्रे व न्यायालयीन पुनर्विलोकन
भारताने अमेरिकेप्रमाणे दुहेरी न्यायालयीन व्यवस्था (Dual Judiciary) न स्वीकारता 'एकात्मिक व स्वतंत्र न्यायव्यवस्था' (Inte...
उच्च न्यायालये (कलम २१४ ते २३१) व दुय्यम न्यायालये: मुंबई उच्च न्यायालय, रिट अधिकार (कलम २२६), लोकअदालत व NGT
भारतात उच्च न्यायालयांची स्थापना १८६१ च्या 'इंडियन हायकोर्ट्स ॲक्ट' अन्वये १८६२ मध्ये सर्वप्रथम कलकत्ता, बॉम्बे (मुंबई)...
सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक घटनात्मक खटले (Landmark SC Judgments): केशवानंद भारती, मिनर्व्हा मिल्स, पुट्टास्वामी व २०२६ पर्यंतचे निकाल
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्व अत्यंत महत्त्वाचे खटले (Landmark Constitutional Cases): शंकरी प्रसाद ते केशवानंद भा...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
पोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारू प्राणी कोणत्या खंडात...
खालील विधाने विचारात घ्या : अ. मूळच्या भारतीय राज्यघटनेत मूल...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Mains 2018 - Paper 2 (सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :