MPSC Group B Prelims Question Paper 2024 with Answers

🏛️एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ प्रश्नपत्रिका व अधिकृत उत्तरतालिका
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे

MPSC Group B Prelims 2024 Paper with verified deep explanations, detailed solutions, and answer key.

परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)

वर्ष 2024
परीक्षा (Exam)MPSC संयुक्त गट-ब (Non-Gazetted)
संवर्ग / पदे (Cadre / Posts)पोलीस उपनिरीक्षक (PSI), STI, ASO व दुय्यम निबंधक
परीक्षा वर्ष (Exam Year)2024 (२०२४)
एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks)100 प्रश्न (100 गुण)
परीक्षेचा कालावधी (Duration)60 मिनिटे
नकारात्मक गुण (Negative Marking)१/४ (०.२५ गुण वजा)
परीक्षेचे माध्यम (Language)मराठी / English
उत्तरतालिका (Answer Key)अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key)
सराव व डाऊनलोड (Practice & PDF)मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव

खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा.
a. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली.
b. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली.
c. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली.

Choose the option of correct statements from the following.
a. The first cotton mill in India was started in Mumbai.
b. The first linen (jute) mill in India was started in Rishra.
c. India's first cotton mill was started by Kawasji Nanabhai.

a
फक्त a आणि c
Only a and c
b
फक्त a आणि b
Only a and b
c
फक्त b आणि c
Only b and c
d
a, b आणि c
a, b and c
प्रश्न पहा ➔
Q2
महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा

कोल्हापूर येथील २७ व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै १८५७ चे बंड केले होते?
अ. रामजी शिरसाठ
ब. नानासाहेब पेशवे
क. रंगो बापूजी
ड. भिमा नाईक

Who led the 31 July 1857 Revolt of 27th Regiment of Indian Soldier's at Kolhapur?
a. Ramaji Shirsat
b. Nanasaheb Peshwa
c. Rango Bapuji
d. Bhima Naik

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
d
फक्त अ
Only a
प्रश्न पहा ➔
Q3
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

सतीप्रथेबद्दल 'शास्त्राच्या संमतीने केलेला खून', असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे?

Who among the following said that Sati is, 'Murder with the consent of the scriptures'?
a
लॉर्ड बेंटिंक
Lord Bentinck
b
महात्मा फुले
Mahatma Phule
c
राजा राममोहन रॉय
Raja Rammohan Roy
d
ईश्वरचंद्र विद्यासागर
Ishwarchandra Vidyasagar
प्रश्न पहा ➔
Q4
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

पुढील जोड्या लावा :
अ. प्रार्थना समाज
ब. सत्यशोधक समाज
क. सार्वजनिक सभा
ड. आर्य समाज
I. १८७०
II. १८७५
III. १८६७
IV. १८७३

Match the following pairs:
a. Prarthana Samaj - I. 1870
b. Satyashodhak Samaj - II. 1875
c. Sarvjanik Sabha - III. 1867
d. Arya Samaj - IV. 1873

a
III II I IV
a-III, b-II, c-I, d-IV
b
IV II I III
a-IV, b-II, c-I, d-III
c
III IV I II
a-III, b-IV, c-I, d-II
d
I II III IV
a-I, b-II, c-III, d-IV
प्रश्न पहा ➔
Q5
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

१९०९ मध्ये 'कामगार हितवर्धक सभा' या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते?
अ. भिवाजी नरे
ब. सीताराम बोले
क. हरीहर सोनुले
ड. बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर

Which of the following personalities provided education, legal advice to labours by the establishment of organization 'Kamgar Hitvardhak Sabha' in 1909?
a. Bhivaji Nare
b. Sitaram Bole
c. Harihar Sonule
d. Barr. Harishchandra Talcherkar

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ, ब आणि ड
Only a, b and d
d
फक्त अ, क आणि ड
Only a, c and d
प्रश्न पहा ➔
१००% मोफत सरावGoogle Play

ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!

सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.

📲 मोफत ॲप डाऊनलोड करा
Q6
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

होमरूल म्हणजे
अ. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे
ब. स्वराज्य प्राप्त करून घेणे
क. इंग्रजांच्या जोखडांतून मुक्त होणे
ड. स्वशासनास प्रतिकार करणे

Homerule means
A. To acquire the right to govern our country
B. Achieving self governance
C. For the yoke of the British to break
D. Resisting self-Government

a
फक्त अ आणि क
Only A and C
b
फक्त ब
Only B
c
अ, ब आणि क
A, B and C
d
फक्त ब आणि क
Only B and C
प्रश्न पहा ➔
Q7
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

२६ जुलै १८७६ रोजी, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते?

Who was the first secretary of the Indian Association established by Surendranath Banarjee on 26th July 1876?
a
प्रा. सुंदर रामन
Prof. Sundar Raman
b
डब्ल्यू. एस. ब्लंट
W. S. Blunt
c
आनंद मोहन बोस
Anand Mohan Bose
d
शिशिर कुमार घोष
Shishir Kumar Ghosh
प्रश्न पहा ➔
Q8
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव

खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते?

The State was lapsed by company government for not making proper arrangement of his descendants after his death by which of the following kings of Nagpur?
a
राजा रघुजी दुसरा
Raja Raghuji II
b
राजा रघुजी तिसरा
Raja Raghuji III
c
श्रीमंत मालोजी राजे भोसले
Shreemant Maloji Raje Bhosle
d
श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले
Shreemant Appasaheb Raje Bhosle
प्रश्न पहा ➔
Q9
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव

‘झांशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती’, हे विधान खालीलपैकी कोणी केले?

Who among the following made the statement 'The queen of Jhansi was the only male among all the rebels'?
a
जॉन लॉरेन्स
John Lawrence
b
मेजर सार्जंट
Major Sergeant
c
ह्यू रोज
Hugh Rose
d
कॉलीन कॅम्पबेल
Colin Campbell
प्रश्न पहा ➔
Q10
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

२७ जुलै १८८९ रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या 'ब्रिटिश इंडिया कमिटी' च्या स्थापने मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या?
अ. फिलिप स्प्रॅट, ब्रॅन ब्रॅडले
ब. सर ॲलन ह्यूम, डिग्बी
क. दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी
ड. वेडरबर्न, डब्ल्यू. एस. केन

Which of the following personalities were related with establishment of 'British India Committee' for National Congress at London on 27 July 1889?
a. Philip Spratt, Brian Bradley
b. Sir Allan Hume, Digby
c. Dadabhai Naoroji, Womesh Chandra Banerjee
d. Wedderburn, W. S. Kane

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
d
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
प्रश्न पहा ➔
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

MPSC All Previous Year Question Papers (Group A, B, C) — Solutions & PDF

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
❓वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

MPSC Group B Prelims 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे

Q1.MPSC Group B Prelims 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group B Prelims Question Paper PDF?)▼

महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group B Prelims 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.

Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼

या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.

Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼

होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.

Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼

महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.