महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

भारतीय राज्यघटना (Indian Polity) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 91🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(91 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 3 / 72017 चे प्रश्न
एकूण 91 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #31पोलीस भरती2024घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
स्वतंत्र पहा ➔
16 व्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली.
Who has been appointed as the Chairman of the 16th Finance Commission?
a
सुमन बेरी
Suman Berry
b
रेखा शर्मा
Rekha Sharma
c
अरविंद पाणीग्रह
Arvind Panigraha
✓ उत्तर
d
आनंद पालीवाल
Anand Paliwal
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
अरविंद पानगढिया (अरविंद पाणीग्रह) यांची 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Arvind Panagarhia (Arvind Panigraha) has been elected as the Chairman of the 16th Finance Commission.
प्रश्न #32MPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔
केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला 'संधिप्रकाश क्षेत्र (Twilight Zone)' असे कोण संबोधतात ?
Who described the Concurrent list of the Central and the States as a 'Twilight Zone'?
a
लास्की
Laski
b
पायली
Paili
✓ उत्तर
c
जेनिंग्ज
Jennings
d
ऑस्टिन
Austin
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
एम. व्ही. पायली (M.V. Pylee) यांनी समवर्ती सूचीला 'संधिप्रकाश क्षेत्र' (Twilight Zone) म्हटले आहे.
M. V. M.V. Pylee called the concurrent list the 'Twilight Zone'.
प्रश्न #33MPSC गट-क / तलाठी भरती2024राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔
परमानंद कटारा विरुद्ध युनीयन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे?
The case of Parmanand Katara v. Union of India deals with which of the following?
a
वैद्यकीय निगा
Medical care
✓ उत्तर
b
बँकिंग
banking
c
शिक्षण
Education
d
पर्यावरण
Environment
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
परमानंद कटारा खटला हा अपघातात जखमी झालेल्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे.
The Parmanand Katara case deals with the right of accident victims to get immediate medical attention.
प्रश्न #34MPSC गट-क / तलाठी भरती2021केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔

खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाशी (Grants-in-aid) संबंधित आहे?

Which of the following articles deals with the grants in aid by the Union Government to the states?

a

कलम २७०

Article 270

b

कलम २८०

Article 280

c

कलम २७५

Article 275

✓ उत्तर
d

कलम २६५

Article 265

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

भारतीय संविधानातील कलम २७५ हे संसदेमार्फत गरजू राज्यांना दिल्या जाणाऱ्या वैधानिक सहाय्यक अनुदानाशी (Grants-in-aid) संबंधित आहे.

Article 275 of the Constitution provides for statutory grants-in-aid from the Union to specific states in need of financial assistance.

प्रश्न #35MPSC गट-क / तलाठी भरती2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
स्वतंत्र पहा ➔

सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. ग्रामसभेत मंजुर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ब. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे. क. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. वरीलपैकी अयोग्य विधाने निवडा.

Consider the following statements about the powers and duties of Sarpanch. a. To implement the resolutions passed in the Gram Sabha. b. Protect the property owned by Gram Panchayat. c. To supervise primary schools in the Gram Panchayat area. Select the incorrect statements given above.

a

फक्त अ

Only a

b

फक्त ब

Only b

c

फक्त क

Only c

✓ उत्तर
d

यापैकी नाही

None of these

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

ग्रामसभेचे ठराव राबवणे (अ) आणि ग्रामपंचायत मालमत्तेचे रक्षण करणे (ब) ही सरपंचाची कर्तव्ये आहेत. प्राथमिक शाळांवर थेट देखरेख व नियंत्रण ठेवणे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे कार्य असते. त्यामुळे (क) अयोग्य आहे.

Supervising primary schools is primarily the responsibility of the Zilla Parishad/Panchayat Samiti education authorities, not a statutory duty of the Sarpanch. Hence, statement (c) is incorrect.

प्रश्न #36MPSC गट-क / तलाठी भरती2022नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
स्वतंत्र पहा ➔

कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?

Fundamental duties were included on the recommendation of which Committee?

a

देवराज समिती

Devraj Committee

b

करन सिंग समिती

Karan Singh Committee

c

स्वर्ण सिंग समिती

Swaran Singh Committee

✓ उत्तर
d

कृपलानी समिती

Kripalani Committee

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (c) स्वर्ण सिंग समिती आहे. सरदार स्वर्ण सिंग समितीच्या (१९७६) शिफारशींनुसार ४२ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९७६ द्वारे संविधानात 'भाग IV-A' आणि 'कलम ५१A' जोडून १० मूलभूत कर्तव्यांचा (Fundamental Duties) समावेश करण्यात आला. ही संकल्पना तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या (USSR) राज्यघटनेवरून घेण्यात आली होती.

The correct answer is Option (c) Swaran Singh Committee. Fundamental Duties were incorporated into Part IV-A (Article 51A) of the Indian Constitution via the 42nd Constitutional Amendment Act 1976 on the recommendations of the Sardar Swaran Singh Committee. The concept was inspired by the Constitution of the erstwhile USSR.

प्रश्न #37पोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळुन एकुण किती लोकसभा मतदार संघ आहेत?
What is the total number of Lok Sabha constituencies in Mumbai City and Mumbai Suburban District combined?
a
6
✓ उत्तर
b
5
c
7
d
4
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
मुंबईत एकूण **६** लोकसभा मतदारसंघ आहेत: मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर.
Mumbai has a total of **6** Lok Sabha constituencies: Mumbai South, Mumbai South Central, Mumbai North Central, Mumbai North East, Mumbai North West and Mumbai North.
प्रश्न #38MPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔

लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती _____ असू शकते.

अ. पूर्णपणे निवडलेली. ब. राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. क. अंशत: निवडलेली आणि अंशत: नामनिर्देशित.

Town Area Committee is set up for the administration of a small town. It may be

a

फक्त अ, ब

A, B only

b

फक्त ब, क

B, C only

c

फक्त अ, क

A, C only

d

वरीलपैकी सर्व

All of the above

✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:

नगर क्षेत्र समिती पूर्णपणे निवडलेली, नामनिर्देशित किंवा अंशतः निवडलेली व नामनिर्देशित असू शकते.

The Municipal Area Committee may be fully elected, nominated or partially elected and nominated.

प्रश्न #39MPSC गट-क / तलाठी भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
पुढील विधाने विचारात घ्या : (a) 73 व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायतीराज व्यवस्थेबाबत घटनेत भाग '9' समाविष्ट केला आहे. (b) 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत घटनेत नवीन भाग '9 अ' जोडण्यात आला आहे.
Consider the following statements : (a) The 73rd Constitutional Amendment Act inserted Part '9' in the Constitution regarding Panchayati Raj system for rural areas in India. (b) By the 74th Constitutional Amendment Act, a new section '9A' was added to the Constitution regarding Urban Local Self-Government.
a
फक्त (a)
only (a)
b
फक्त (b)
(b) only
c
(a) आणि (b) दोन्ही
Both (a) and (b).
✓ उत्तर
d
(a) आणि (b) पैकी कोणतेही नाही
None of (a) and (b).
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
73 व्या दुरुस्तीने ग्रामीण संस्था (भाग 9) आणि 74 व्या दुरुस्तीने शहरी संस्था (भाग 9A) संविधानात जोडल्या गेल्या.
The 73rd Amendment added rural bodies (Part 9) and the 74th Amendment added urban bodies (Part 9A) to the Constitution.
प्रश्न #40MPSC गट-क / तलाठी भरती2021राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? (१) भारतीय राज्यघटना लागू झाल्याची तारीख २६ नोव्हेंबर १९४९ आहे. (२) 'धर्मनिरपेक्ष' शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला. (३) ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये करण्यात आली होती. (४) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श रशियन (USSR) राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत.

Which of the following statement is not true? (1) The date of implementation of Indian Constitution is November 26, 1949. (2) 'Secular' word was added by the 42nd Constitutional Amendment. (3) The 42nd Constitutional Amendment was done in 1976. (4) The ideals of Social, Economic and Political justice has been drawn from the Russian (USSR) Constitution.

a

(१)

(1)

✓ उत्तर
b

(२)

(2)

c

(३)

(3)

d

(४)

(4)

✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी 'स्वीकृत' (Adopt) करण्यात आली होती, परंतु ती पूर्णपणे २६ जानेवारी १९५० रोजी 'लागू' (Enacted/Implemented) झाली. म्हणून विधान (१) चुकीचे आहे.

The Constitution was adopted on November 26, 1949, but it officially came into full force/implementation on January 26, 1950. Thus, statement (1) is false.

प्रश्न #41MPSC गट-क / तलाठी भरती2023पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
स्वतंत्र पहा ➔

खालीलपैकी कोणा सरकारिया आयोगाचे सदस्य नव्हते?

Who among the following was not a member of Sarkaria Commission?

a

श्री. बी. शिवरामन

Mr. B. Sivaraman

b

डॉ. एस. आर. सेन

Dr. S. R. Sen

c

रामा सुब्रमण्यम

Rama Subramaniam

✓ उत्तर
d

यापैकी नाही

None of these

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

सरकारिया आयोगामध्ये न्या. आर. एस. सरकारिया (अध्यक्ष), बी. शिवरामन (सदस्य) आणि डॉ. एस. आर. सेन (सदस्य) यांचा समावेश होता. रामा सुब्रमण्यम हे आयोगाचे सदस्य नसून सचिव होते.

The Sarkaria Commission comprised Justice R. S. Sarkaria (Chairman), B. Sivaraman, and Dr. S. R. Sen as members. Rama Subramaniam was the Secretary, not a member.

प्रश्न #42MPSC गट-क / तलाठी भरती2022पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
स्वतंत्र पहा ➔

खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही?

Which of the following is not the functions of Gram Sevak?

a

ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे

Proper utilization of Gram Panchayat fund

b

ग्रामसभेचा अहवाल तयार करणे

Preparing Gram Sabha reports

c

शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे

Collection of taxes determined by Government

d

यापैकी नाही

None of the above

✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (d) यापैकी नाही आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव व प्रशासकीय प्रमुख असतो. ग्रामपंचायत निधीचा योग्य विनियोग व हिशोब ठेवणे, ग्रामसभेचे इतिवृत्त व अहवाल तयार करणे आणि स्थानिक करवसुली करणे ही सर्व ग्रामसेवकाची वैधानिक कर्तव्ये आहेत.

The correct answer is Option (d) None of the above. Maintaining accounts of Gram Panchayat funds, documenting Gram Sabha proceedings, and collecting notified village taxes are all statutory duties performed by the Gram Sevak (ex-officio secretary).

प्रश्न #43MPSC गट-क / तलाठी भरती2025पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
स्वतंत्र पहा ➔
सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तिय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष _____ हाच असतो.
_____ is the President of the first Gram Sabha after the general election as well as the President of the first Gram Sabha of the financial year.
a
आमदार
MLA
b
खासदार
MP
c
सरपंच
Sarpanch
✓ उत्तर
d
उपसरपंच
Deputy Sarpanch
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान नेहमी सरपंच भूषवतो.
The Gram Sabha is always chaired by the Sarpanch.
प्रश्न #44MPSC गट-क / तलाठी भरती2024राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔
भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्षता' या संज्ञाचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
The terms 'socialist' and 'secularism' were included in the Preamble of the Constitution of India by which amendment?
a
41 वी घटनादुरुस्ती
41st Amendment
b
44 वी घटनादुरुस्ती
44th Amendment
c
46 वी घटनादुरुस्ती
46th Amendment
d
42 वी घटनादुरुस्ती
42nd Amendment
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले.
The 42nd Amendment of 1976 added the words socialist, secular and integral to the Preamble.
प्रश्न #45MPSC गट-क / तलाठी भरती2021केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या: (a) कलम ३ अन्वये, संसद भूप्रदेश वेगळा करून एखाद्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करू शकते. (b) संसद राज्यांच्या सीमा आणि नावे बदलू शकते. (c) नवीन राज्य निर्मितीचे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वशिफारस आवश्यक असते. (d) अशा विधेयकावर संबंधित राज्य विधानसभेचा सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements: (a) Under article 3, Parliament can create a new state out of a state by separating territory. (b) Parliament can alter boundaries and names of states. (c) The Bill Seeking creation of new state requires prior recommendation of President. (d) It is obligatory to accept the advice or opinion of the state assembly concerned, on such bill. Which of the above statement/statements is/are correct?

a

(a) आणि (d)

(a) and (d)

b

(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

c

(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

✓ उत्तर
d

सर्व

All

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

कलम ३ नुसार संसदेला नवीन राज्य निर्मिती व सीमाबदलाचे अधिकार आहेत आणि यासाठी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी लागते. मात्र संबंधित राज्य विधिमंडळाचे मत राष्ट्रपती किंवा संसदेवर बंधनकारक नसते, त्यामुळे विधान (d) चुकीचे आहे.

Under Article 3, Parliament has plenary powers to form new states and alter boundaries with the President's prior recommendation. However, the views of the state legislature are not binding on Parliament/President, making (d) incorrect.