सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. ग्रामसभेत मंजुर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
ब. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे.
क. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे.
वरीलपैकी अयोग्य विधाने निवडा.
Consider the following statements about the powers and duties of Sarpanch. a. To implement the resolutions passed in the Gram Sabha. b. Protect the property owned by Gram Panchayat. c. To supervise primary schools in the Gram Panchayat area. Select the incorrect statements given above.
फक्त अ
Only a
फक्त ब
Only b
फक्त क
Only c
यापैकी नाही
None of these
ग्रामसभेचे ठराव राबवणे (अ) आणि ग्रामपंचायत मालमत्तेचे रक्षण करणे (ब) ही सरपंचाची कर्तव्ये आहेत. प्राथमिक शाळांवर थेट देखरेख व नियंत्रण ठेवणे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे कार्य असते. त्यामुळे (क) अयोग्य आहे.
Supervising primary schools is primarily the responsibility of the Zilla Parishad/Panchayat Samiti education authorities, not a statutory duty of the Sarpanch. Hence, statement (c) is incorrect.
साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात?
इ.स. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते?...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा.
अ. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा.
ब. जनतेचे राहणीमान व सार्वजनीक आरोग्य सुधारणे.
क. अनुसूचीत जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण.
ड. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे.
खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?
(a) चलनात असलेल्या बँक नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात.
(b) संकुचित पैशात (M1) लोकांजवळील चलनांचा समावेश होतो.
सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम तीन वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली, तर याच मूळ रकमेचे तीन वर्षानंतर किती रुपये होतील ?
उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली?
कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी विद्यार्थीसाठी आणि संशोधकांसाठी 'BIMReN' उपक्रम सुरू केला?
तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती?
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔LION = 9213, PEN = 463, MICE = 7286, तर POLICE = ?
एका आयताचा एक कर्ण १७ सेमी लांबीचा असून त्या आयताची परिमिती ४६ सेमी आहे, तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती ?
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येत्तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव ________ मंजूर करावा लागतो.
सुरेश 10 कि.मी. प्रति तास या वेगाने चालतो, पण प्रत्येक 1 कि.मी प्रवास केल्यावर 5 मिनिटांची विश्रांती घेतो. तर 5 कि.मी. अंतर पूर्ण करण्यास त्याला किती वेळ लागेल?
' प्रतिदिन ' या सामासिक शब्दातील समास ओळखा .
भारतीय राज्यघटनेतील मुलभुत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत?