#22📅 MPSC Rajyaseva Mains P2 2020 Official Question Paper(2020) +1 गुण

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुच्छेद 338 नुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती.
(2) 1990 च्या 65 व्या घटनादुरुस्तीनुसार एक सदस्यीय पद्धतीचे रूपान्तर बहुसदस्यीय अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये करण्यांत आले.
(3) 2003 च्या 89 व्या घटनादुरुस्तीद्वारे अगोदरच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाचे भाग पाडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यांत आले.
(4) राज्यघटनेच्या अनुच्छेद 338 अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत.

Which one of the following statements about National Commission for scheduled castes is incorrect?
(1) Initially, the Constitution provided for the appointment of special officer under Article 338 for SCs and STs.
(2) 65th Amendment of 1990 replaced the one member system with a multimember National Commission for Scheduled Castes and Scheduled Tribes.
(3) 89th Amendment of 2003 Bifurcated the erstwhile combined National Commission for SCs and STs into two separate Commissions, namely NCSC and NCST.
(4) Article-338 of the Constitution provide for reservation of seats in favour of SCs and STs in the House of people and in the Legislative Assemblies of the States.

पर्याय (Options):
a
सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुच्छेद 338 नुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती.
Initially, the Constitution provided for the appointment of special officer under Article 338 for SCs and STs.
b
1990 च्या 65 व्या घटनादुरुस्तीनुसार एक सदस्यीय पद्धतीचे रूपान्तर बहुसदस्यीय अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये करण्यांत आले.
65th Amendment of 1990 replaced the one member system with a multimember National Commission for Scheduled Castes and Scheduled Tribes.
c
2003 च्या 89 व्या घटनादुरुस्तीद्वारे अगोदरच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाचे भाग पाडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यांत आले.
89th Amendment of 2003 Bifurcated the erstwhile combined National Commission for SCs and STs into two separate Commissions, namely NCSC and NCST.
d
राज्यघटनेच्या अनुच्छेद 338 अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत.
Article-338 of the Constitution provide for reservation of seats in favour of SCs and STs in the House of people and in the Legislative Assemblies of the States.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (राज्यघटनेच्या अनुच्छेद 338 अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाचा इतिहास:
• विधाने (१), (२) व (३) बरोबर आहेत: मूळ घटनेत कलम ३३८ अंतर्गत SC आणि ST साठी विशेष अधिकारी (आयुक्त) नेमण्याची तरतूद होती. ६५ व्या घटनादुरुस्ती १९९० अन्वये त्याचे रूपांतर बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगात झाले. पुढे ८९ व्या घटनादुरुस्ती २००३ द्वारे या संयुक्त आयोगाचे विभाजन करून कलम ३३८ अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) आणि कलम ३३८A अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) स्थापन करण्यात आले.
• विधान (४) चुकीचे आहे: लोकसभेत अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागा कलम ३३० अन्वये आणि विधानसभांमध्ये राखीव जागा कलम ३३२ अन्वये देण्यात आल्या आहेत (कलम ३३८ अन्वये नव्हे).
• महत्त्वाची टीप: कलम ३३८ NCSC साठी आहे; लोकसभेतील आरक्षण कलम ३३० आणि विधानसभेतील आरक्षण कलम ३३२ अंतर्गत येते.

The correct answer is Option D (Article-338 of the Constitution provide for reservation of seats in favour of SCs and STs in the House of people and in the Legislative Assemblies of the States.).

Key Points:
• Institutional Evolution of NCSC & NCST:
• Statements 1, 2, and 3 are correct: Originally, Article 338 provided for a Special Officer (Commissioner for SCs and STs). The 65th Amendment Act, 1990 set up a multi-member Commission. The 89th Amendment Act, 2003 bifurcated it into the National Commission for Scheduled Castes (Article 338) and National Commission for Scheduled Tribes (Article 338A).
• Statement 4 is incorrect: Reservation of seats for SCs and STs in the Lok Sabha is governed by Article 330, and in the State Legislative Assemblies by Article 332 (not Article 338). Article 338 solely pertains to the National Commission for Scheduled Castes.
• Key Takeaway: Article 338 establishes NCSC; Lok Sabha reservations are under Art 330, Assembly under Art 332.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

केंद्रीय निवडणूक आयोग (कलम ३२४), UPSC व MPSC (कलम ३१५ ते ३२३) आणि केंद्रीय वित्त आयोग (कलम २८०): रचना व कार्ये

ज्या संस्थांची व आयोगांची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या मूळ कलमांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असते, त्यांना 'घटनात्मक संस्था...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG - कलम १४८), महान्यायवादी (कलम ७६), महाधिवक्ता (कलम १६५) व राष्ट्रीय आयोग (NCSC - कलम ३३८, NCST - कलम ३३८A, NCBC - कलम ३३८B)

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे देशाच्या संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे (केंद्र व राज्य पातळीवर) सर्वोच्च नियंत्र...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 20 मि. वाचन

निवडणूक कायदे व मतदारसंघ परिसीमन: RPA १९५० व १९५१ कायदे, परिसीमन आयोग, NOTA व निवडणूक सुधारणा

भारतातील निवडणूक कायद्यांचे संपूर्ण विश्लेषण: लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० (RPA 1950), लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ (RPA 195...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 20 मि. वाचन

केंद्र-राज्य वित्तीय संबंध व निधी: वित्त आयोग (कलम २८०), GST परिषद (कलम २७९A), संचित, सार्वजनिक व आकस्मिकता निधी

केंद्र-राज्य वित्तीय संघराज्य रचनेचे सखोल विश्लेषण: कलम २८० केंद्रीय वित्त आयोग (१५ वा व १६ वा वित्त आयोग), कलम २७९A GST...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P2 2020 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔