📅MPSC Group B- संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2022Google वर फॉलो करा

संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने असत्य आहे/आहेत?
(a) संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती 'पंजाब रिव्हयू' मध्ये आलेली आहे.
(b) संथाळांनी 'सत्याचे राज्य' स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला.
(c) संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला.
(d) ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे.

Which of the following statements are false regarding revolt of Santhala?
(a) Economic exploitation of Santhala is presented in Punjab Review.
(b) Santhala declared the decision of establishment of 'State of Truth'.
(c) Kanhu the leader of Santhala was treacherously kidnapped.
(d) O Mauli, the officer gave the report of duel of Santhala.

पर्याय (Options):
a
विधाने (b), (d) असत्य आहेत
(b), (d) statements are false
b
विधाने (a), (b), (c) असत्य आहेत
(a), (b), (c) statements are false
c
विधाने (b), (c), (d) असत्य आहेत
(b), (c), (d) statements are false
d
विधाने (a), (c) असत्य आहेत
(a), (c) statements are false
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर विधाने (a), (c) असत्य आहेत (पर्याय d) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान (a) असत्य: संथाळांच्या आर्थिक व सावकारी शोषणाची सविस्तर माहिती 'पंजाब रिव्ह्यू'मध्ये नव्हे तर 'कलकत्ता रिव्ह्यू' (Calcutta Review) मध्ये प्रसिद्ध झाली होती.
• विधान (b) सत्य: सिद्धू व कान्हू यांनी शोषणाविरुद्ध बंड पुकारून 'आपले राज्य' आणि 'सत्याचे राज्य' (Subah/State of Truth) स्थापन करण्याची घोषणा केली होती.
• विधान (c) असत्य: संथाळांचा प्रमुख सिद्धू हा विश्वासघाताने पकडला गेला, तर कान्हू हा उपरबांदा येथील प्रत्यक्ष चकमकीत ब्रिटिश सैन्याकडून पकडला गेला (विधानात कान्हू विश्वासघाताने पकडला गेल्याचे म्हटले आहे, जे चुकीचे आहे).
• विधान (d) सत्य: एल. एस. एस. ओ'मॅली (L. S. S. O'Malley) या ब्रिटिश इतिहासकार/अधिकाऱ्याने संथाळ गनिमी चकमकींचा सविस्तर वृत्तांत बंगाल डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर्समध्ये नोंदवला आहे.

📌 MPSC परीक्षा टीप:
संथाळ उठाव (हुल - १८५५-५६) हा राजमहल टेकड्यांमधील 'दामिन-इ-कोह' भागात झाला. ब्रिटिशांनी हा उठाव दडपल्यानंतर संथाळांसाठी स्वतंत्र 'संथाळ परगणा' जिल्हा घोषित केला.

The correct answer is (a), (c) statements are false (Option d).

📌 Key Points:
• Statement (a) is false: The documented economic exploitation of Santhals by mahajans and landlords was extensively detailed in the contemporary journal 'Calcutta Review', not *Punjab Review*.
• Statement (b) is true: Rebel brothers Sidhu and Kanhu declared the end of British and zamindari raj, proclaiming an independent 'State of Truth' (Satyug/State of Truth).
• Statement (c) is false: Sidhu was betrayed into British hands through treachery, whereas Kanhu was captured in an armed encounter at Uparbanda.
• Statement (d) is true: British administrator-historian L. S. S. O'Malley recorded detailed chronicles of Santhal engagements in the Bengal District Gazetteers.

📌 MPSC Exam Tip:
The Santhal Hool (1855–56) centered in Damin-i-Koh led the British to pass the Santhal Parganas Tenancy Act and create the non-regulation district of Santhal Parganas.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व प्रशासकीय कायदे: संपूर्ण अभ्यास नोट्स

प्लासी १७५७ व बक्सर १७६४ लढाई, कायमधारा (कॉर्नवॉलिस १७९३), रयतवारी (मन्रो १८२०), महालवारी पद्धत, तैनाती फौज (वेलस्ली १७९...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्रातील घडामोडी: संपूर्ण अभ्यास नोट्स

उठावाची राजकीय, सामाजिक व लष्करी कारणे (एनफिल्ड काडतुसे), मंगल पांडे (बराकपूर), बहादुर शाह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

ब्रिटिशकालीन शिक्षण आयोग, वृत्तपत्र कायदे व प्रशासकीय सुधारणा: संपूर्ण अभ्यास नोट्स

मेकॉले मिनिट्स १८३५ (झिरपता सिद्धांत), वूड्स डिस्पॅच १८५४ (शिक्षणाचा मॅग्ना कार्टा), हंटर कमिशन १८८२ (फुले-रमाबाई साक्ष)...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B- संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2022 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔