घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील 'बोम्मई खटल्या' बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(A) बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला.
(B) घटकराज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते.
(C) सबळ कारण नसतांना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करु शकते.
(D) घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते.

Which of the following statements are correct regarding the 'Bommai Case' in reference to the Emergency in the State?
(A) The 'Bommai Case' Judgement was delivered by the Supreme Court in 1994.
(B) States can appeal to the Supreme Court when President's rule is introduced in the States.
(C) If President's Rule is imposed without valid reason/s the Supreme Court can quash the decision of the Central Government.
(D) An order to dissolve a State Assembly requires the approval of the Parliament.

पर्याय (Options):
a
फक्त (C) आणि (D)
Only (C) and (D)
b
(A), (B), (C) आणि (D)
(A), (B), (C) and (D)
✓ योग्य उत्तर
c
फक्त (B), (C) आणि (D)
Only (B), (C) and (D)
d
फक्त (A), (B) आणि (C)
Only (A), (B) and (C)
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) ((A), (B), (C) आणि (D)) आहे. [टीप: MPSC अंतिम उत्तरतालिकेत हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे, मात्र ऑनलाइन सरावासाठी हा पर्याय निवडण्यायोग्य ठेवला आहे].

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• (A) सर्वोच्च न्यायालयाने १९९४ मध्ये कलम ३५६ (राष्ट्रपती राजवट) बाबत ऐतिहासिक निर्णय दिला.
• (B) राष्ट्रपती राजवटीचा निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनाधीन असल्याने राज्ये न्यायालयात जाऊ शकतात.
• (C) अयोग्य कारणासाठी लावलेली राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते व सरकार पुनरुज्जीवित करू शकते.
• (D) संसदेची मान्यता मिळेपर्यंत विधानसभा विसर्जित करता येत नाही.

The correct answer is Option B ((A), (B), (C) and (D)).

Key Points:
• (A) Judgment delivered in 1994 regarding Article 356.
• (B) Proclamation of President's Rule is subject to judicial review; States can challenge it.
• (C) Supreme Court can restore dissolved government if imposition lacks valid reasons.
• (D) Assembly should not be dissolved until Parliament approves the proclamation.
• Correct Answer**: All (A, B, C, D) are correct (Option 2).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'आणीबाणी विषयक तरतुदी व महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या (Emergency & Amendments)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

आणीबाणी विषयक तरतुदी (भाग १८, कलम ३५२ ते ३६०): राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट व आर्थिक आणीबाणी

भारतीय राज्यघटनेच्या भाग १८ (कलम ३५२ ते ३६०) मध्ये आणीबाणीच्या असाधारण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींचा मूळ उद्दे...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 40 मि. वाचन

महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक घटनादुरुस्त्या (१ ली ते १०६ वी): कलम ३६८ दुरुस्ती पद्धत, ४२ वी, ४४ वी, ७३ वी, ८६ वी, १०१ वी ते १०६ वी

भारतीय राज्यघटनेच्या भाग २० (कलम ३६८) मध्ये संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्याची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

भारतीय राज्यघटना २०२६ चालू घडामोडी: प्रमुख घटनादुरुस्त्या, सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल, नवीन फौजदारी कायदे व पदस्थ

भारतीय राज्यघटना व कायदा चालू घडामोडी २०२६ (सप्टेंबर २०२६ पर्यंत अद्ययावत): अधिकृत घटनात्मक पदस्थ (राष्ट्रपती, CJI, CEC,...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2024 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी

उत्तर पहा ➔
2

एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.

उत्तर पहा ➔
3

महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

उत्तर पहा ➔
4

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.

उत्तर पहा ➔
5

खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी

उत्तर पहा ➔
6

अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?

उत्तर पहा ➔

📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔