पुढीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a) सन 1748 मध्ये प्रकाशित झालेल्या 'द स्पिरीट ऑफ द लॉज' या पुस्तकात पहिल्यांदाच मॉन्टेस्क्यू याने 'सत्ताविभाजन' या तत्त्वाची पद्धतशीर आणि वैज्ञानिक रचना केली.
(b) 'सत्तविभाजन' या तत्त्वाची रचना जॉन बोडीन याने 'स्पिरीट ऑफ द लॉज' या पुस्तकातून केली.
(c) सन 1758 मध्ये डेव्हीस आणि मॉन्टेस्क्यू यांनी मिळून 'सत्ताविभाजन' या तत्त्वाची रचना केली.
(d) सन 1746 मध्ये 'सत्ताविभाजन' या संकल्पनेची रचना अॅलेन याने त्याच्या 'लॉ अँड ऑर्डर्स' या पुस्तकातून केली.
पुढीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a) सन 1748 मध्ये प्रकाशित झालेल्या 'द स्पिरीट ऑफ द लॉज' या पुस्तकात पहिल्यांदाच मॉन्टेस्क्यू याने 'सत्ताविभाजन' या तत्त्वाची पद्धतशीर आणि वैज्ञानिक रचना केली.
(b) 'सत्तविभाजन' या तत्त्वाची रचना जॉन बोडीन याने 'स्पिरीट ऑफ द लॉज' या पुस्तकातून केली.
(c) सन 1758 मध्ये डेव्हीस आणि मॉन्टेस्क्यू यांनी मिळून 'सत्ताविभाजन' या तत्त्वाची रचना केली.
(d) सन 1746 मध्ये 'सत्ताविभाजन' या संकल्पनेची रचना अॅलेन याने त्याच्या 'लॉ अँड ऑर्डर्स' या पुस्तकातून केली.
Which of the following statement/s is/are correct?
(a) Montesquieu for the first gave systematic and scientific formulation of the 'doctrine of separation of powers' in his book 'The Spirit of the Laws' published in the year, 1748.
(b) John Bodin formulated the 'doctrine of separation of powers' in his book 'The Spirit of the Laws'.
(c) Davis and Montesquieu formulated the 'doctrine of separation of powers' in the year 1758.
(d) Allen, in his book, 'Law and Orders' formulated the concept of 'Separation of Powers' in the year 1746.
योग्य उत्तर पर्याय १ (A) (फक्त (a)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• सत्ताविभाजनाचा सिद्धांत (Separation of Powers):
• विधान (a) बरोबर आहे: फ्रेंच तत्त्ववेत्ता मॉन्टेस्क्यू याने १७४८ मध्ये प्रकाशित झालेल्या 'द स्पिरीट ऑफ द लॉज' (The Spirit of the Laws) या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात सत्ताविभाजन सिद्धांताची पद्धतशीर व वैज्ञानिक मांडणी केली.
• विधाने (b, c, d) चुकीची आहेत: जॉन बोडीनने हा ग्रंथ लिहिलेला नाही; तसेच इतर विधाने ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची आहेत.
• म्हणून केवळ विधान (a) सत्य असल्याने पर्याय (१) - फक्त (a) हे योग्य उत्तर आहे.
• महत्त्वाची टीप: मॉन्टेस्क्यूने १७४८ मधील 'द स्पिरीट ऑफ द लॉज' या पुस्तकात सत्ताविभाजन सिद्धांताची शास्त्रीय मांडणी केली.
The correct answer is Option A (Only (a)).
Key Points:
• Doctrine of Separation of Powers:
• Statement (a) is correct: The French philosopher Montesquieu systematically and scientifically formulated the modern Doctrine of Separation of Powers in his seminal 1748 treatise *'The Spirit of the Laws'* (*De l'esprit des lois*).
• Statements (b), (c), and (d) are incorrect: John Bodin did not write *The Spirit of the Laws* (Montesquieu did); Davis and Allen did not formulate the doctrine in 1758 or 1746 in those books.
• Therefore, only statement (a) is correct, making Option 1 the right choice.
• Key Takeaway: Montesquieu formulated the modern doctrine of separation of powers in his 1748 book 'The Spirit of the Laws'.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
संविधान सभेची निर्मिती, कामकाज, मसुदा समिती व राज्यघटना स्वीकृती
भारतीय संविधान हे भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकशाहीचे सर्वोच्च प्रतीक आहे. स्वतंत्र भारतासाठी स्वतःची एक स्वतंत्र घटन...
भारतीय राज्यघटनेचे आंतरराष्ट्रीय स्रोत व भारत सरकार कायदा १९३५
भारतीय राज्यघटना ही केवळ उसनवारी नसून जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही मूल्यांचे भारतीय परिस्थितीनुसार केलेले सुंदर 'तुलनात्म...
भारतीय संविधानाचा सरनामा (Preamble): तत्त्वे, उद्दिष्टे, ४२ वी घटनादुरुस्ती व सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक खटले
भारतीय संविधानाचा सरनामा (Preamble / प्रास्ताविका / उद्देशिका) म्हणजे राज्यघटनेचे ओळखपत्र (Identity Card of the Constitu...
भारतीय राज्यघटनेतील सर्व १२ परिशिष्टे (Schedules १ ते १२): संपूर्ण विश्लेषण व महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या
२६ जानेवारी १९५० रोजी मूळ राज्यघटनेत ८ परिशिष्टे (Schedules) होती. त्यानंतर विविध घटनादुरुस्त्यांद्वारे आणखी ४ परिशिष्टे...
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P2 2020 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
