खालीलपैकी कोणते धोरण भारतातील दारिद्र्यनिर्मुलनासाठी योग्य आहे ?
(a) (i) साकलिक कृषी विकास
(ii) असंघटीत क्षेत्रातील उत्पादकता आणि रोजगार गुणवत्ता वाढविणे
(iii) शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे गरीबांचे उत्थान करणे
(iv) चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान करणे
(b) (i) गृहनिर्मितीसाठी तरतूद करणे
(ii) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे
(iii) कौशल्य निर्मितीतून दारिद्र्य निर्मूलन
(iv) चांगल्या वेतनदराची हमी देणे
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (a) योग्य आहे.
(2) फक्त (b) योग्य आहे.
(3) (a) आणि (b) दोन्हीही योग्य नाहीत.
(4) (a) आणि (b) दोन्हीही योग्य आहेत.
खालीलपैकी कोणते धोरण भारतातील दारिद्र्यनिर्मुलनासाठी योग्य आहे ?
(a) (i) साकलिक कृषी विकास
(ii) असंघटीत क्षेत्रातील उत्पादकता आणि रोजगार गुणवत्ता वाढविणे
(iii) शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे गरीबांचे उत्थान करणे
(iv) चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान करणे
(b) (i) गृहनिर्मितीसाठी तरतूद करणे
(ii) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे
(iii) कौशल्य निर्मितीतून दारिद्र्य निर्मूलन
(iv) चांगल्या वेतनदराची हमी देणे
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (a) योग्य आहे.
(2) फक्त (b) योग्य आहे.
(3) (a) आणि (b) दोन्हीही योग्य नाहीत.
(4) (a) आणि (b) दोन्हीही योग्य आहेत.
Which of the following is a correct strategy to solve the problem of poverty in India?
(a) (i) Stimulating agricultural growth.
(ii) Increasing productivity and job quality of the unorganized sector.
(iii) Empowerment of the poor through education and skill formation.
(iv) Empowerment through provision for better health.
(b) (i) Provision of Housing
(ii) Through NREGS
(iii) Through skill formation
(iv) Through better wages
Answer Options:
(1) Only (a) is correct.
(2) Only (b) is correct.
(3) (a) and (b) both are incorrect.
(4) (a) and (b) both are correct.
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((a) आणि (b) दोन्हीही योग्य आहेत.) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• दारिद्र्य निर्मूलनाची धोरणे: भारतातून दारिद्र्य दूर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणांची आवश्यकता असते.
• गट (a) मधील कृषी विकास, असंघटित क्षेत्रातील उत्पादकता वाढवणे, शिक्षण, कौशल्य आणि आरोग्य या बाबी दारिद्र्य निर्मूलनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
• गट (b) मधील गृहनिर्मिती, मनरेगा (NREGS), कौशल्य निर्मिती आणि चांगल्या वेतनाची हमी या थेट उपाययोजना आहेत.
• त्यामुळे दोन्ही विधाने (a) आणि (b) योग्य असून पर्याय (4) बरोबर आहे.
• महत्त्वाची टीप: गट (a) आणि (b) मधील सर्व घटक भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठीची योग्य धोरणे दर्शवतात.
The correct answer is Option D ((a) and (b) both are correct.).
Key Points:
• Poverty Alleviation Strategies in India: Eradicating poverty requires a multi-pronged socioeconomic strategy encompassing agricultural growth, skill development, employment guarantees, and social security.
• Set (a) highlights structural measures: stimulating agricultural growth, upgrading unorganized sector productivity, education, skill formation, and better healthcare access. All these are proven pillars of anti-poverty policy.
• Set (b) highlights direct interventions: housing provisions, employment generation via NREGS, skill formation, and fair wage guarantees. These are vital components of social safety nets and poverty reduction.
• Therefore, both sets of strategies (a) and (b) are correct and complementary, making option (4) the right answer.
• Key Takeaway: Both sets (a) and (b) outline comprehensive, correct strategies for poverty eradication in India.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
दारिद्र्य संकल्पना, मोजमाप पद्धती, दारिद्र्य रेषा व सर्व तज्ज्ञ समित्या (दांडेकर-रथ ते तेंडुलकर व रंगराजन)
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 125 दारिद्र्य संकल्पना, मोजमाप पद्धती, दारिद्र्य रेषा व सर्व तज्ज्ञ समित्या निर...
बेरोजगारी: प्रकार, मोजमाप पद्धती (UPS, UPSS, CWS, CDS), PLFS अहवाल व प्रमुख राष्ट्रीय रोजगार योजना
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 126 बेरोजगारी: संकल्पना, सर्व प्रकार, मोजमाप पद्धती (UPS, UPSS, CWS, CDS) व PLF...
मानवी विकास निर्देशांक (HDI): ३ आयाम, ४ निर्देशक, असमानता समायोजित IHDI, GII व भारतातील कल्याणकारी धोरणे
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 127 मानवी विकास निर्देशांक (HDI): ३ आयाम, ४ निर्देशक, IHDI, GII व भारतातील कल्य...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
महाराष्ट्रामध्ये सामान्यतः कोणती व्यापारी/नगदी पिके खरीप हंग...
14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याला कें...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P4 2019 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :