📅MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1Google वर फॉलो करा

राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जवाबदारी केंद्र शासनास दिली आहे ?

Which Article of the Constitution provides that it shall be the duty of the Union to promote the spread of the Hindi language, to develop it so that it may become the 'Lingua Franca' of the composite culture of India?
पर्याय (Options):
a
कलम 343
Article 343
b
कलम 348
Article 348
c
कलम 350
Article 350
d
कलम 351
Article 351
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (कलम 351) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• कलम ३५१: केंद्राचे हे कर्तव्य असेल की त्यांनी हिंदी भाषेचा प्रसार वाढवावा आणि भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या अभिव्यक्तीसाठी तिचा विकास करावा.
• कलम ३४३
: केंद्राची अधिकृत भाषा (देवनागरी लिपीतील हिंदी).
• कलम ३४८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची भाषा.
• कलम ३५०
: तक्रार निवारणासाठी वापरायची भाषा.

The correct answer is Option D (Article 351).

Key Points:
• Article 351: Explicitly directs the Union to promote and develop Hindi as a medium of expression for India's composite culture.
• Article 343
: Official language of the Union (Hindi in Devanagari script).
• Article 348: Language used in the Supreme Court and High Courts.
• Article 350
: Language to be used in representations for redress of grievances.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

सर्वोच्च न्यायालय (Supreme Court - कलम १२४ ते १४७): रचना, कॉलेजियम पद्धत, अधिकारक्षेत्रे व न्यायालयीन पुनर्विलोकन

भारताने अमेरिकेप्रमाणे दुहेरी न्यायालयीन व्यवस्था (Dual Judiciary) न स्वीकारता 'एकात्मिक व स्वतंत्र न्यायव्यवस्था' (Inte...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

उच्च न्यायालये (कलम २१४ ते २३१) व दुय्यम न्यायालये: मुंबई उच्च न्यायालय, रिट अधिकार (कलम २२६), लोकअदालत व NGT

भारतात उच्च न्यायालयांची स्थापना १८६१ च्या 'इंडियन हायकोर्ट्स ॲक्ट' अन्वये १८६२ मध्ये सर्वप्रथम कलकत्ता, बॉम्बे (मुंबई)...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक घटनात्मक खटले (Landmark SC Judgments): केशवानंद भारती, मिनर्व्हा मिल्स, पुट्टास्वामी व २०२६ पर्यंतचे निकाल

भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्व अत्यंत महत्त्वाचे खटले (Landmark Constitutional Cases): शंकरी प्रसाद ते केशवानंद भा...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔