एका शाळेमध्ये A, B, C, D, E आणि F अशा सहा व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दोन विषय शिकवतात त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. D चा ऐच्छिक विषय इतिहास आहे जो की इतर तीन जणांचा अनिवार्य विषय आहे. E आणि F यांचा दोन पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. F चा गणित हा अनिवार्य विषय असून तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे A चे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते D च्या अगदी उलट आहेत. रसायनशास्त्र हे केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, तर C चा अनिवार्य विषय कोणता आहे ?
खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन (A) व एक कारण (R) असे दिल...
जर 2x + 3y = 118 2x - 3y = - 62 तर 'y' ची किंमत किती ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Prelims 2026 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?
रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?
जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?