इंग्रज-महादजी यांच्यात सालबाईचा तह होऊन 'पहिले इंग्रज-मराठे' युद्धाची समाप्ती झाली. या तहात खालीलपैकी कोणत्या तरतूदी होत्या ?
(a) इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये.
(b) पुरदंरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा.
(c) वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजाकडे राहतील.
(d) मराठ्यांनी इंग्रजाशिवाय अन्य सत्ताबरोबर संबंध ठेवावेत.
इंग्रज-महादजी यांच्यात सालबाईचा तह होऊन 'पहिले इंग्रज-मराठे' युद्धाची समाप्ती झाली. या तहात खालीलपैकी कोणत्या तरतूदी होत्या ?
(a) इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये.
(b) पुरदंरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा.
(c) वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजाकडे राहतील.
(d) मराठ्यांनी इंग्रजाशिवाय अन्य सत्ताबरोबर संबंध ठेवावेत.
The first Anglo-Maratha war ended by the treaty of Salbai between British and Mahadji. Which of the following points were included in this treaty ?
(a) British should not give shelter to Raghunathrao.
(b) British should return the various territories of the Maratha that they had taken after the treaty of Purandar.
(c) Vasai would remain under the control of the Marathas and Sashti, Bharoch and other small islands would be under the control of British.
(d) The Marathas could keep relationship with governments other than the British.
योग्य उत्तर पर्याय १ (A) ((a), (b) आणि (c) फक्त) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• सालबाईचा तह (१७ मे १७८२): महादजी शिंदे आणि वॉरन हेस्टिंग्स यांच्यात होऊन पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची यशस्वी समाप्ती झाली.
• तहातील प्रमुख अटी:
• इंग्रजांनी रघुनाथरावाला (राघोबा) लष्करी मदत देणे बंद करावे आणि त्याला पेन्शन द्यावी (विधान a बरोबर).
• १७७६ च्या पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी जिंकून घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा (विधान b बरोबर).
• वसई मराठ्यांकडे राहील, तर साष्टी, भडोच व लगतची बेटे इंग्रजांच्या ताब्यात राहतील (विधान c बरोबर).
• विधान (d) चूक: मराठ्यांनी इंग्रजांचे शत्रू असलेल्या इतर परकीय सत्तांशी (उदा. फ्रेंच) संबंध ठेवू नयेत अशी स्पष्ट अट होती.
• पर्याय: (a), (b) आणि (c) फक्त बरोबर आहेत.
• महत्त्वाची टीप: सालबाईच्या तहाने (१७८२) पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले; राघोबाचा पाठिंबा काढला, साष्टी इंग्रजांकडे तर वसई मराठ्यांकडे राहिली.
The correct answer is Option A ((a), (b) and (c) only).
Key Points:
• Treaty of Salbai (17 May 1782): Concluded between Mahadji Shinde (representing the Maratha Empire) and Warren Hastings (East India Company) ending the First Anglo-Maratha War.
• Key Terms Included:
• British agreed to withdraw support from Raghunathrao (Raghoba Dada) and grant him a pension (Statement a is correct).
• All territories conquered by the British after the Treaty of Purandar (1776) were to be restored to the Marathas (Statement b is correct).
• Salsette (Sashti), Bharuch, and adjacent islands were retained by the British, while Bassein (Vasai) remained with the Marathas (Statement c is correct).
• Statement (d) is incorrect: The Marathas were explicitly restricted from entering into any alliance or assisting any European power hostile to the British (especially the French).
• Correct Combination: Statements (a), (b), and (c) only.
• Key Takeaway: Treaty of Salbai (1782) restored post-Purandar territories to Marathas, ended support for Raghunathrao, and retained Salsette for the British.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व प्रशासकीय कायदे: संपूर्ण अभ्यास नोट्स
प्लासी १७५७ व बक्सर १७६४ लढाई, कायमधारा (कॉर्नवॉलिस १७९३), रयतवारी (मन्रो १८२०), महालवारी पद्धत, तैनाती फौज (वेलस्ली १७९...
१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्रातील घडामोडी: संपूर्ण अभ्यास नोट्स
उठावाची राजकीय, सामाजिक व लष्करी कारणे (एनफिल्ड काडतुसे), मंगल पांडे (बराकपूर), बहादुर शाह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्...
ब्रिटिशकालीन शिक्षण आयोग, वृत्तपत्र कायदे व प्रशासकीय सुधारणा: संपूर्ण अभ्यास नोट्स
मेकॉले मिनिट्स १८३५ (झिरपता सिद्धांत), वूड्स डिस्पॅच १८५४ (शिक्षणाचा मॅग्ना कार्टा), हंटर कमिशन १८८२ (फुले-रमाबाई साक्ष)...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
'वेदान्तसूर्य' हा 2443 ओव्यांच्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
वसाहत काळात ________ हे बंगाल मधील जहाज बांधणी उद्योगाचे कें...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P1 2019 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :