महासराव
महासराव

संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे ?

पर्याय (Options):
a
बांडगुळ
b
अमरवेल
✓ योग्य उत्तर
c
सूर्यफूल
d
ऊस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमरवेल ही पण्रविरहित, पिवळसर, हंगामी मुळाशिवाय वेलीच्या स्वरुपात धाग्याप्रमाणे टराविक वनस्पतीच्या खोडावर, फांद्यांवर वाढून त्या वनस्पतीचे अन्न शोषणारी पूर्णत: परोपजीवी वनस्पती आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔