महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Palghar District Police Shipai Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Palghar District Police Shipai Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

रामाने रावणास मारले. हा कोणता प्रयोग आहे ?

a
कर्मकर्तरी
b
कर्तरी
c
भावे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q2

4, 8, 6, 12, 8, 16, 10, 20, ?, 24

a
11
b
13
c
8
d
12
🔗 प्रश्न पेज
Q3

दिवा या शब्दाचे लिंग ओळखा ?

a
पुल्लिंग
b
स्त्रिलिंगी
c
नपुंसकलिंग
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q4

हवेमधील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती असते ?

a
0.03%
b
0.03 पी.पी.एम.
c
0.3%
d
21%
🔗 प्रश्न पेज
Q5

कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

a
कन्ये
b
कन्यक
c
कन्या
d
कन्यान
🔗 प्रश्न पेज
Q6

क्षयरोगाचे कारण काय असते?

a
विषाणू
b
जीवाणू
c
बुरशी
d
अमीबा
🔗 प्रश्न पेज
Q7

केलेला उपकार जो जाणत नाही असा .....

a
कृतघ्न
b
कृतज्ञ
c
समकालीन
d
शेजारधर्म
🔗 प्रश्न पेज
Q8

2 एकर भातशेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील ?

a
12 दिवस
b
15 दिवस
c
10 दिवस
d
20 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q9

'वठणीवर आणणे' याचा अर्थ काय ?

a
कानउघाडणी करणे
b
गप्प बसणे
c
कार्यक्रमाचे नियोजन करणे
d
खात्री करणे
🔗 प्रश्न पेज
Q10

एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेंमी व उंची 21 सेंमी आहे तर त्याचा कर्ण किती सेंमी असेल ?

a
24 सेंमी
b
29 सेंमी
c
26 सेंमी
d
30 सेंमी
🔗 प्रश्न पेज
Q11

राजु व दिपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे, दिपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, तर राजु, दिपक, संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ?

a
6 : 4 : 5
b
6 : 8 : 10
c
6 : 12 : 17
d
2 : 3 : 5
🔗 प्रश्न पेज
Q12

एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपयास विकले, तर त्याने शेकडा सूट किती दिली ?

a
15
b
20
c
22
d
25
🔗 प्रश्न पेज
Q13

नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?

a
मूलभूत अधिकार
b
मार्गदर्शक तत्वे
c
मूलभूत कर्तव्ये
d
परिशिष्ट सात
🔗 प्रश्न पेज
Q14

घातांकाचे नियम वापरून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. 5 3 × 5 9 = 5 ?

a
6
b
3
c
12
d
10
🔗 प्रश्न पेज
Q15

"दास कॅपिटल" हा ग्रंथ कोणी लिहला आहे ?

a
रेने देकार्त
b
जॉर्ज हेगेल
c
कार्ल मार्क्स
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔗 प्रश्न पेज
Q16

'आजन्म' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

a
जिवंत असेपर्यंत
b
पुढच्या जन्मी
c
आधार नसलेला
d
अतिशय हुशार
🔗 प्रश्न पेज
Q17

वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. आणखी 5 वर्षानंतर वडीलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चारपट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?

a
4 वर्ष
b
10 वर्ष
c
7 वर्ष
d
5 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q18

9, 15, 12, 18, 15, 21, 18, 24, ?

a
20
b
21
c
27
d
33
🔗 प्रश्न पेज
Q19

एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेंमी आहे. तर त्या काटकोन त्रिकाणाचे क्षेत्रफळ किती?

a
24 चौ सेमी
b
60 चौ सेमी
c
40 चौ सेमी
d
90 चौ सेमी
🔗 प्रश्न पेज
Q20

मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ?

a
9
b
12
c
7
d
5
🔗 प्रश्न पेज
Q21

अडणीवरचा शंख असणे, म्हणजे काय ?

a
मोठा शंख असणे
b
अतिशय बारीक शंख असणे
c
निरुपयोगी असणे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q22

दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरु केले ?

a
लोकमान्य टिळक
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
महात्मा गांधी
d
बाळशास्त्री जांभेकर
🔗 प्रश्न पेज
Q23

एका सांकेतिक लिपीत GOOD हा शब्द TLLW असा लिहितात, तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहिल ?

a
ADW
b
LXT
c
ZXW
d
YZW
🔗 प्रश्न पेज
Q24

जमशेदजी टाटा यांनी जमशेदपुर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरु केला ?

a
1853
b
1917
c
1855
d
1907
🔗 प्रश्न पेज
Q25

A ठिकाणापासून दिपक सरळ पूर्वेकडे 8 कि.मी. अंतर सरळ चालत जातो. तेथुन डावीकडे वळून 6 कि.मी. अंतर सरळ चालत जावून B या ठिकाणी पोहचतो, तर A पासुन B चे ठिकाण किमान किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे ?

a
8 कि.मी. उत्तर पश्चिम (वायव्य)
b
14 कि.मी. दक्षिण-पश्चिम (नैऋत्य)
c
18 कि.मी. दक्षिण-पूर्व (आग्नेय)
d
10 कि.मी. उत्तर-पूर्व (ईशान्य )
🔗 प्रश्न पेज
Q26

एका सांकेतिक लिपीत EXPERT हा शब्द HASHUW असा लिहितात, . तर त्याच संकेतानुसार SMART हा शब्द कसा लिहाल ?

a
VPDUW
b
VFRPX
c
QENDA
d
TARMS
🔗 प्रश्न पेज
Q27

4913 याचे घनमूळ किती ?

a
13
b
17
c
49
d
19
🔗 प्रश्न पेज
Q28

एका त्रिकोणातील 2 कोन हे 60° व 45° मापाचे आहेत तर कोनाचे माप काय असेल ?

a
45°
b
50°
c
90°
d
75°
🔗 प्रश्न पेज
Q29

समुद्रसपाटीपासून जसजसे वर जावे तसातसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ?

a
कमी होते
b
जास्त होते
c
काहीही परिणाम होत नाही
d
तसेच राहते
🔗 प्रश्न पेज
Q30

शेतकऱ्यांचा आसुड हे पुस्तक कोणी लिहले ?

a
महात्मा ज्योतीराव फुले
b
लोकमान्य टिळक
c
महात्मा गांधी
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔗 प्रश्न पेज
Q31

एका शेताची खुरपणी करण्यासाठी 25 मजुरांना 6 दिवस लागतात. तर 15 मजुरांना किती दिवस लागतील ?

a
10 दिवस
b
12 दिवस
c
9 दिवस
d
11 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q32

विजयचे वय अजयच्या वयाच्या निम्म्या पेक्षा 33 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षापुर्वी त्यांच्या वयाची बेरीज 49 होती, तर अजयचे आजचे वय किती वर्षे आहे ?

a
33 वर्षे
b
45 वर्षे
c
20 वर्षे
d
24 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q33

कुभांड रचणे म्हणजे काय ?

a
खोटा आरोप करणे
b
घरावर छप्पर नसणे
c
व्देष करणे
d
भुख न लागणे
🔗 प्रश्न पेज
Q34

एक आगगाडी एकसमान वेगाने (चालीने) 360 कि.मी. अंतर जाते, परंतु तिचा वेग ताशी 15 किमीने वाढवल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 2 तास कमी लागतात तर गाडीचा सुरुवातीचा ताशी वेग काढा ?

a
45 कि.मी.
b
30 कि.मी.
c
48 कि.मी.
d
60 कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q35

स्थायुरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रुपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात ?

a
उत्कलन
b
बाष्पीभवन
c
गोठण
d
संप्लवन
🔗 प्रश्न पेज
Q36

सर्जेरावांनी बँकेकडुन 10,000 /- रु. द.सा.द.शे. 15% चक्रवाढ व्याजदराने कर्ज घेतले. 3 वर्षांनंतर सर्जेरावांना एकूण किती रक्कम बँकेत भरावी लागेल ?

a
12,308.80 रु.
b
13,998.75 रु.
c
15,208.75 रु.
d
14,356.60 रु.
🔗 प्रश्न पेज
Q37

36, 25, 074 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे ?

a
5 लाख
b
5 हजार
c
5
d
पाचशे
🔗 प्रश्न पेज
Q38

चिल्लीपिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतुन आलेला आहे ?

a
गुजराती
b
तामिळी
c
तेलगु
d
हिंदी
🔗 प्रश्न पेज
Q39

आईच्या व मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे आणि वजाबाकी 40 वर्षे आहे; तर मुलाचे वय किती आहे ?

a
10 वर्षे
b
12 वर्षे
c
7 वर्षे
d
5 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q40

एका सभेमध्ये प्रत्येक रांगेत 20 खुर्च्या मांडलेल्या होत्या सभेत शेवटच्या 10 व्या रांगेतील 12 खुर्च्या रिकाम्याच राहील्या तसेच 38 जण सभेतून मध्येच उठुन निघून गेले. तर एकूण किती जण सभेत शेवटपर्यंत हजर राहील?

a
140
b
160
c
90
d
150
🔗 प्रश्न पेज
Q41

टोकीओ ऑलिम्पिक मध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहेत ?

a
विश्वनाथ आनंद
b
बजरंग पुनिया
c
रविकुमार दहिया
d
निरज चोप्रा
🔗 प्रश्न पेज
Q42

एका गावाची मागील वर्षी लोकसंख्या 20,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 3% ने वाढली व स्त्रीयांची संख्या 2% ने वाढली. त्यामुळे यावर्षी लोकसंख्या 20,520 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावात पुरुष किती होते ?

a
8,000
b
9,000
c
12,000
d
10,000
🔗 प्रश्न पेज
Q43

भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात ?

a
डॉ. राजेंद्र प्रसाद
b
पंडीत नेहरू
c
डॉ. राजेंद्र सिंह
d
सरदार वल्लभभाई पटेल
🔗 प्रश्न पेज
Q44

शब्दांची योग्य संधी करा. गण + ईश = ?

a
गणीश
b
गणेश
c
गणईश
d
गईश
🔗 प्रश्न पेज
Q45

ज्यांची तुलना करावयाची आहे, त्यास अलंकारामध्ये काय म्हणतात ?

a
उपमान
b
साधारण धर्म
c
साम्यवाचक शब्द
d
उपमेय
🔗 प्रश्न पेज
Q46

पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण किती असते ?

a
10.81 m/s 2
b
7.81 m/s 2
c
9.50 m/s 2
d
9.81 m/s 2
🔗 प्रश्न पेज
Q47

एका वस्तुची किंमत शे. 60 ने वाढवून शेकड़ा 30 टक्के सुट देवून विकली तर व्यवहारात शेकडा किती नफा होईल ?

a
30%
b
40%
c
12%
d
25%
🔗 प्रश्न पेज
Q48

3, 6, 18, 72, 360, ?

a
2160
b
2270
c
2179
d
2350
🔗 प्रश्न पेज
Q49

अजयजवळची रक्कम विजयजवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा 800 रुपयांन जास्त आहे. विजयजवळचे 300 रु. घेवून अजयला दिले तर अजयजवळची रक्कम विजयजवळच्या रकमेच्या सातपट होते. तर विजयजवळची मूळ रक्कम किती होती ?

a
800 रु.
b
3,200 रु.
c
2,400 रु.
d
900 रु.
🔗 प्रश्न पेज
Q50

जनक या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप कोणते ?

a
जननी
b
जानकी
c
जनकी
d
जिनक
🔗 प्रश्न पेज
Q51

गुन्हा : न्यायालय : : रोग : ?

a
रुग्णालय
b
वकील
c
औषध
d
मृत्यु
🔗 प्रश्न पेज
Q52

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?

a
श्री. अजित डोवाल
b
श्री. अमित शहा
c
कॅप्टन अमरींदर सिंह
d
के. विजयकुमार
🔗 प्रश्न पेज
Q53

5, 8, 11, 14, 17, ?

a
19
b
20
c
18
d
22
🔗 प्रश्न पेज
Q54

एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती. तिला त्या कडेवरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगीतले- "ह्याचा बाप ज्याचा सासरा, त्याचा बाप माझा सासरा" तर त्या दोघांचे नाते ओळखा.

a
आई - मुलगा
b
मेहुणा - मेहुणी
c
बहिण - भाऊ
d
आजी - नातु
🔗 प्रश्न पेज
Q55

प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली. टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची 2.5 मीटर आहे. तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल ?

a
40 हजार लिटर
b
15 हजार लिटर
c
30 हजार लिटर
d
20 हजार लिटर
🔗 प्रश्न पेज
Q56

तो मुलगा खेळत आहे, यामध्ये कोणता काळ आहे ?

a
अपूर्ण वर्तमानकाळ
b
पूर्ण भूतकाळ
c
चालू भविष्यकाळ
d
पूर्ण भविष्यकाळ
🔗 प्रश्न पेज
Q57

भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

a
पंडीत नेहरू
b
लोकमान्य टिळक
c
सरदार वल्लभभाई पटेल
d
व्योमेशचंद्र बॅनर्जी
🔗 प्रश्न पेज
Q58

गंगा + उदक = ?

a
गंगोदक
b
गंगाउदक
c
गंगादीक
d
गंगोदीक
🔗 प्रश्न पेज
Q59

गांधीजीनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला ?

a
1907
b
1917
c
1921
d
1930
🔗 प्रश्न पेज
Q60

7 किलो ज्वारीची किंमत 210 रु. आहे. तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती ?

a
3,000 रु.
b
2,100 रु.
c
7,000 रु.
d
4,500 रु.
🔗 प्रश्न पेज
Q61

लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। यामध्ये कोणता अलंकार आहे ?

a
अर्थान्तरन्यास
b
व्यतिरेक
c
दृष्टान्त
d
अनन्वय
🔗 प्रश्न पेज
Q62

हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?

a
चिनाब
b
सतलज
c
सिंधू
d
गंगा
🔗 प्रश्न पेज
Q63

6 सेंमी बाजु असलेल्या घनाचे एकूण क्षेत्रफळ किती ?

a
212 चौ. सेंमी
b
218 चौ. सेंमी
c
216 चौ. सेंमी
d
224 चौ. सेंमी
🔗 प्रश्न पेज
Q64

शेवट या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता आहे ?

a
निशुल्क
b
शुर
c
दुरावा
d
प्रारंभ
🔗 प्रश्न पेज
Q65

मुलगा हे कोणते नाम आहे ?

a
भाववाचकनाम
b
विशेषनाम
c
सामान्यनाम
d
सर्वनाम
🔗 प्रश्न पेज
Q66

क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात ?

a
क्रियाविशेषण
b
क्रियापदविशेषण
c
विशेषण
d
सर्वनाम
🔗 प्रश्न पेज
Q67

-7/8 ही परिमेय संख्या दशांश रुपात लिहा..

a
- 0.78
b
-0.999
c
0.999
d
-0.875
🔗 प्रश्न पेज
Q68

पोहणे : मासा : : चालणे : ?

a
पाय
b
मनुष्य
c
हात
d
डोळे
🔗 प्रश्न पेज
Q69

एका आयताकृती शेतजमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे. तर शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे ?

a
60 हेक्टर
b
3 हेक्टर
c
30 हेक्टर
d
300 हेक्टर
🔗 प्रश्न पेज
Q70

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौ. सेंमी आहे, तर त्याचा परिघ किती ?

a
60 सेंमी
b
88 सेंमी
c
88 मी
d
84 सेंमी
🔗 प्रश्न पेज
Q71

24, 26, 22, 24, 20, 22, 18, ?, 16

a
18
b
22
c
20
d
17
🔗 प्रश्न पेज
Q72

अव्दितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ?

a
सार्वनामिक विशेषण
b
विधिविशेषण
c
संख्याविशेषण
d
गुणविशेषण
🔗 प्रश्न पेज
Q73

संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे ?

a
बांडगुळ
b
अमरवेल
c
सूर्यफूल
d
ऊस
🔗 प्रश्न पेज
Q74

निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये केली आहे ?

a
326
b
348
c
324
d
350
🔗 प्रश्न पेज
Q75

अतिशय क्रोध वा चीड या भावनेतुन निर्माण होणार रस कोणता ?

a
हास्य
b
वीर
c
शृंगार
d
रौद्र
🔗 प्रश्न पेज
Q76

'अंगीकार करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?

a
छळणे
b
नेहमी फायदा होणे
c
अंत पाहणे
d
स्विकारणे
🔗 प्रश्न पेज
Q77

24x 3 ÷ 3x = ?

a
12x 3
b
8x 3
c
6x 2
d
8x 2
🔗 प्रश्न पेज
Q78

वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला ?

a
न्यूटन
b
जेम्स वॅट
c
आईनस्टाईन
d
लिओ टॉलस्टॉय
🔗 प्रश्न पेज
Q79

14, 5, 13, 6, 12, 7, ?, 8, 10, 9

a
11
b
10
c
13
d
9
🔗 प्रश्न पेज
Q80

9 : 50 : : 16 : ?

a
83
b
87
c
85
d
95
🔗 प्रश्न पेज
Q81

मनु + अंतर

a
मनुंतर
b
मनेंतर
c
मनोंतरी
d
मन्वंतर
🔗 प्रश्न पेज
Q82

खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता आहे ?

a
वडाचे झाड
b
झुरळ
c
अमीबा
d
मानव
🔗 प्रश्न पेज
Q83

वर्तुळाची त्रिज्या 14 सेंमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

a
70 चौ. सेंमी
b
616 चौ. सेंमी
c
626 चौ. सेंमी
d
660 चौ. सेंमी
🔗 प्रश्न पेज
Q84

प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह व काही शहामृग आहेत. प्राणी संग्रहालय निरिक्षकाने एकूण 45 डोकी व 150 पाय मोजले, तर सिंहाची संख्या किती ?

a
25
b
30
c
45
d
35
🔗 प्रश्न पेज
Q85

36, 30, 25, 21, ?, 15

a
19
b
20
c
17
d
18
🔗 प्रश्न पेज
Q86

मिथेन गॅसचे रेणुसुत्र काय आहे ?

a
C 2 H 6
b
CH 4
c
C 2 H 10
d
C 3 H 8
🔗 प्रश्न पेज
Q87

अजय, विजय, संजय व दिपक यांनी प्रत्येकी अनुक्रमे 400रु. 600रु. 300 रु. व 700 रु. एकत्र जमवुन भागीदारीमध्ये व्यवसाय सुरु केला. महिन्याअखेर त्यांना 400 रु. नफा झाला, तर त्यामध्ये संजयला किती नफा मिळणार ?

a
20 रु.
b
200 रु.
c
120 रु.
d
60 रु.
🔗 प्रश्न पेज
Q88

एका गॅस एजन्सीने रु.900 करपात्र किंमतीचा एक गॅस सिलींडर ग्राह विकला. जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकास करासहीत किती द्यावे लागतील ?

a
918 रुपये
b
1048 रुपये
c
936 रुपये
d
1062 रुपये
🔗 प्रश्न पेज
Q89

3, 6, 12, 21, 33, ?, 66

a
44
b
48
c
54
d
51
🔗 प्रश्न पेज
Q90

सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता आहे ?

a
O
b
A
c
AB
d
B
🔗 प्रश्न पेज
Q91

मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

a
A
b
B
c
C
d
D
🔗 प्रश्न पेज
Q92

कुतुबमिनारची उंची किती मीटर आहे ?

a
73
b
83
c
93
d
100
🔗 प्रश्न पेज
Q93

10 x 4 = 52, 14 x 8 = 74 तर 18 x 6 = ?

a
93
b
108
c
96
d
92
🔗 प्रश्न पेज
Q94

वा, वावा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?

a
शोकदर्शक
b
आश्चर्यदर्शक
c
प्रशंसादर्शक
d
हर्षदर्शक
🔗 प्रश्न पेज
Q95

CVIY : ATGW : RGDW : ?

a
TIFY
b
HCYQ
c
PEBU
d
ODXL
🔗 प्रश्न पेज
Q96

दिपकने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या 12, 8, 9, 11, 6, 14 अशी आहे. यावरुन दिपकने सरासरी दररोज किती पृष्ठे वाचली ?

a
11
b
10
c
08
d
12
🔗 प्रश्न पेज
Q97

16 : 64 : : 24 : ?

a
92
b
48
c
72
d
96
🔗 प्रश्न पेज
Q98

राजपुत्र = राजाचा पुत्र हा कोणता समास आहे ?

a
तृतीया तत्पुरुष
b
व्दितीया तत्पुरुष
c
षष्टी तत्पुरुष
d
सप्तमी तत्पुरुष
🔗 प्रश्न पेज
Q99

कार्बनचा अणुअंक किती आहे ?

a
6
b
4
c
12
d
5
🔗 प्रश्न पेज
Q100

तीन क्रमवार संख्याची बेरीज 12 आहे, तर त्यांचा गुणाकार किती ?

a
60
b
75
c
68
d
48
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह