एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेंमी व उंची 21 सेंमी आहे तर त्याचा कर्ण किती सेंमी असेल ?

पर्याय (Options):
a
24 सेंमी
b
29 सेंमी
✓ योग्य उत्तर
c
26 सेंमी
d
30 सेंमी
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पायथागोरसच्या सिद्धांतानुसार: कर्ण² = पाया² + उंची² = २०² + २१² = ४०० + ४४१ = ८४१. कर्ण = √८४१ = २९ सेंमी.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा