महासराव
महासराव

निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये केली आहे ?

पर्याय (Options):
a
326
b
348
c
324
✓ योग्य उत्तर
d
350
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अन्वये निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे, जो निवडणुकांचे नियोजन, नियंत्रण आणि अंमलबजावणी करतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा