महासराव
महासराव

अतिशय क्रोध वा चीड या भावनेतुन निर्माण होणार रस कोणता ?

पर्याय (Options):
a
हास्य
b
वीर
c
शृंगार
d
रौद्र
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अभिनयात अतिशय क्रोध, चीड किंवा द्वेष या भावनांचा प्रभाव दाखवताना 'रौद्र' रसाचा प्रयोग होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा