महासराव
महासराव

अव्दितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ?

पर्याय (Options):
a
सार्वनामिक विशेषण
b
विधिविशेषण
c
संख्याविशेषण
d
गुणविशेषण
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अद्वितीय' (ज्याला तोड नाही असा) हा नामाचा अंगभूत गुण दर्शवत असल्याने 'गुणविशेषण' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा