महासराव
महासराव

सिंह, घोडा, उंट, जिराफ या प्राण्यांची २५ चित्रे याच क्रमाने लावल्यास १३ व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र असेल?

पर्याय (Options):
a
सिंह
✓ योग्य उत्तर
b
उंट
c
घोडा
d
जिराफ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४ प्राण्यांचा संच आहे. १३ ÷ ४ = बाकी १ राहते, म्हणून पहिल्या क्रमांकाचा प्राणी 'सिंह' १३ व्या स्थानावर येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔