महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Srpf Aurangabad Police Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Srpf Aurangabad Police Recruitment Paper 2017 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात?

a
११०
b
१००
c
९०
d
१२०
🔗 प्रश्न पेज
Q2

‘बजरंग बली कि जय’ हि रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

a
डोगरा
b
मराठा
c
कानपूर
d
राजपुत
🔗 प्रश्न पेज
Q3

पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण?

a
बाजीराव तृतीय
b
तात्या टोपे
c
नानासाहेब
d
बाजीराव प्रथम
🔗 प्रश्न पेज
Q4

भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?

a
वटवृक्ष
b
आंबा
c
नारळ
d
चिंच
🔗 प्रश्न पेज
Q5

४० हेक्टोग्रॅम = किती किलो ग्रॅम

a
४०० कि.ग्रॅ.
b
यापैकी नाही
c
४० कि.ग्रॅ.
d
४ कि.ग्रॅ.
🔗 प्रश्न पेज
Q6

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

a
निरा
b
मुळा
c
मुठा
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q7

भारतने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते?

a
लक्ष
b
निशांत
c
तेजस
d
विराट
🔗 प्रश्न पेज
Q8

तीन संख्यांची सरासरी ४८ आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा ८ ने मोठी आहे. व तिसऱ्या संख्येपेक्षा १४ ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती?

a
४५
b
३८
c
४६
d
६०
🔗 प्रश्न पेज
Q9

एका तिजोरीत एकूण १७३४ रु. आहेत. ती सर्व नाणी आहेत. त्यातील ५० पैसे, १ रु, २ रु. व ५ रु. ची नाणी समान संख्येत तर त्यातील ५० पैशांची एकुण नाणी किती?

a
२०४
b
२४
c
२४०
d
८१६
🔗 प्रश्न पेज
Q10

बरोबर असणारी जोडी ओळखा?

a
अत्यंत धनवान असणारी व्यक्ती - इंद्र
b
वयस्कर व्यक्ती - हिरवे पान
c
भांडणे लावणारा - भांडखोर
d
उपवास पडणे - थंडा फराळ
🔗 प्रश्न पेज
Q11

एका चौरसाकृती बागेची एक बाजु १० मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे. ८ रु. मीटर प्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती रुपये खर्च येईल?

a
७३०
b
६४०
c
८०
d
२००
🔗 प्रश्न पेज
Q12

एका पोत्यात ३५ कि.ग्रॅ. गहू होता. अशा ६० पोत्यातील गहू एकत्र केल्यास व ५० कि.ग्रॅ. वजन मावणाऱ्या पोत्यामध्ये भरला तर सर्व गहू ५० कि.ग्रॅ. च्या किती पोत्यात भरला जाईल?

a
४२
b
५२
c
६२
d
७२
🔗 प्रश्न पेज
Q13

खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही?

a
महाराष्ट्र
b
उत्तर प्रदेश
c
तामिळनाडू
d
जम्मू काश्मीर
🔗 प्रश्न पेज
Q14

दोन अंकी संख्येत ७ हा अंक नसलेल्या संख्या किती?

a
७२
b
९२
c
८१
d
८०
🔗 प्रश्न पेज
Q15

दारिद्रयरेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे?

a
सावित्रीबाई आधार योजना
b
यापैकी नाही
c
राजीव गांधी आरोग्य योजना
d
अटल आरोग्य योजना
🔗 प्रश्न पेज
Q16

‘शर्म एल-शेखा’ हे कोणत्या देशात आहे?

a
सौदी अरेबिया
b
ईराण
c
ईराक
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q17

खालीलपैकी बरोबर तारीख कोणता?

a
31/04/1996
b
31/09/1994
c
29/02/1902
d
29/02/1992
🔗 प्रश्न पेज
Q18

‘सात लक्ष सात’ हि संख्या अंकात लिहतांना एक शून्य कमी दिले तर उत्तर कितीने चुकले?

a
6300000
b
63000
c
6300
d
630000
🔗 प्रश्न पेज
Q19

४ से.मी. बाजू असणारा चौरस व ६ सेमी लांबी व ३ सेमी रुंदी असणारा आयत या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज किती असेल?

a
१८ चौ.मी.
b
१६ चौ.मी.
c
३४ चौ.मी.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q20

तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

a
अरुणाचल प्रदेश
b
मिझोराम
c
हिमाचल प्रदेश
d
मनीपुर
🔗 प्रश्न पेज
Q21

साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार + सव्वा एकोणसाठ हजार = ?

a
87000
b
87750
c
87500
d
87250
🔗 प्रश्न पेज
Q22

आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन उर्जा केंद्र कोणते?

a
ठोसेघर
b
देवगड
c
खडकवासला
d
ब्राम्हणवेल
🔗 प्रश्न पेज
Q23

आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले?

a
सरोजनी नायडू
b
राणी लक्ष्मीबाई
c
लक्ष्मी नायडू
d
लक्ष्मी स्वामीनाथन
🔗 प्रश्न पेज
Q24

१४ एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांनी भीम आधार या अॅपचे लोकार्पण कोठे केले?

a
दिल्ली
b
मुंबई
c
भुवनेश्वर
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q25

द.सा.द.शे. १२ दराने काही मुद्दलाचे ३ वर्षाचे सरळ व्याज ५०४० रुपये आहे. तर मुद्दल किती?

a
१७०००
b
१४०००
c
१६०००
d
१५०००
🔗 प्रश्न पेज
Q26

फुफ्फुसातील आॅक्सिजन युक्त रक्त ह्रदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?

a
उजवे निलय
b
डावे अलींद
c
डावे निलय
d
उजवे अलींद
🔗 प्रश्न पेज
Q27

छत्रपती शिवाजी महराजांनी दुसरी राजधानी कोणती?

a
रायगड
b
राजगड
c
शिवनेरी
d
प्रतापगड
🔗 प्रश्न पेज
Q28

१ ते १०० मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

a
३५
b
२५
c
१५
d
३०
🔗 प्रश्न पेज
Q29

हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे?

a
व्ही. शांताराम
b
किशोरकुमार
c
सचिन देवबर्मन
d
राहुल देवबर्मन
🔗 प्रश्न पेज
Q30

‘मोजक्या शब्दात सांगितलेल्या तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

a
तंत्र
b
मंत्र
c
सूत्र
d
यंत्र
🔗 प्रश्न पेज
Q31

५१९१ च्या मागील ६ वी सम संख्या व १०४० नंतर येणारी ६ वी विषम संख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे?

a
१७
b
२७
c
१३
d
२३
🔗 प्रश्न पेज
Q32

‘चिदानंद’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा.

a
चीद् + आनंद
b
चीदा + आनंद
c
चित् + आनंद
d
चित्: + आनंद
🔗 प्रश्न पेज
Q33

सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले . या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे.

a
घाण्याचा बैल
b
द्राविड प्राणायम
c
भिष्मप्रतीज्ञा
d
भगीरथ प्रयत्न
🔗 प्रश्न पेज
Q34

हेन्री फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटार कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले?

a
जापान
b
जर्मनी
c
इटली
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q35

राजेंद्रच्या शाळेला ५ मे पासून सुट्टी लागली व १२ जूनला त्याची शाळा सुरु झाली तर त्याला किती दिवस सुट्टी होती?

a
३७
b
३८
c
३९
d
४०
🔗 प्रश्न पेज
Q36

मानवी ह्रदयाचे साधारणपणे वजन किती असते?

a
३६ कि.ग्र.
b
यापैकी नाही
c
३६ ग्रम
d
३.६ कि.ग्र.
🔗 प्रश्न पेज
Q37

15, 12, 7, 19, 21, 8, 17, 13, 12, 19, 14 आणि क्ष यांची सरासरी 15 येत असेल तर क्ष ची किंमत किती?

a
23
b
20
c
21
d
22
🔗 प्रश्न पेज
Q38

९८९०१ मध्ये किती मिळवल्यास ६ अंकी सर्वात लहान संख्या मिळेल?

a
१११११
b
१०९९
c
१००१
d
११०९
🔗 प्रश्न पेज
Q39

दोन अंकी संख्येत ७ हा अंक किती वेळा येतो?

a
१९
b
१८
c
२०
d
१७
🔗 प्रश्न पेज
Q40

‘ चालणे ’ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

a
विशेषनाम
b
धातुसाधित
c
भाववाचक
d
सामान्यनाम
🔗 प्रश्न पेज
Q41

एका ट्रकमध्ये ३७५ रिम कागद चढविले त्यापैकी पारगावात २५०० दस्ते कागद उतरविले व उरलेले कागद खालापूर येथे उतरविले तर खालापुरात एकूण किती रिम कागद उतरविले?

a
१५०
b
२५०
c
३२०
d
३००
🔗 प्रश्न पेज
Q42

१ ते १०० मध्ये ५ हा अंक किती वेळा येतो?

a
१९
b
१७
c
१८
d
२०
🔗 प्रश्न पेज
Q43

आर्याचा रांगेत पुढून दहावा व मागून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

a
१५
b
१७
c
१६
d
१४
🔗 प्रश्न पेज
Q44

३४७५ च्या नंतर येणारी ५ वी सम संख्या व ८ वी सम संख्या यांच्या बेरजेतील शतक व दशक असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीत किती फरक दिसुन येईल?

a
६१०
b
८९३
c
८३०
d
२००
🔗 प्रश्न पेज
Q45

३८९२ च्या मागील १० व्या विषम संख्येची दुप्पट किती?

a
७६७४
b
१७४४
c
७७४६
d
७६४६
🔗 प्रश्न पेज
Q46

सिंह, घोडा, उंट, जिराफ या प्राण्यांची २५ चित्रे याच क्रमाने लावल्यास १३ व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र असेल?

a
सिंह
b
उंट
c
घोडा
d
जिराफ
🔗 प्रश्न पेज
Q47

लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते?

a
नायट्रिक आम्ल
b
हायड्रोक्लोरिक आम्ल
c
लाल आम्ल
d
फॉर्मिक आम्ल
🔗 प्रश्न पेज
Q48

३६ मी.मी. = किती सेंमी

a
३.६
b
३६
c
०.०३६
d
०.३६
🔗 प्रश्न पेज
Q49

अक्षरात लिहा : 7,04,25,00,007

a
सात अब्ज चारशे पंचवीस हजार सात
b
सातशे चार कोटी पंचवीस हजार सात
c
सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात
d
सात अब्ज चार लक्ष पंचवीस हजार सात
🔗 प्रश्न पेज
Q50

मुघल राजा बहादुरशहा जफर याच्या पत्नीचे नाव काय?

a
बेगम महल
b
मुमताज महल
c
जीनत महल
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q51

सात अंकी सर्वात लहान विषम संख्यामध्ये पाच अंकी सर्वात मोठी सम संख्या मिळवल्यास किती उत्तर येईल?

a
1099998
b
1199999
c
यापैकी नाही
d
9999118
🔗 प्रश्न पेज
Q52

7590001 – 6990000 = ?

a
1690000
b
1400000
c
4000013
d
600001
🔗 प्रश्न पेज
Q53

ph मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते?

a
b
१४
c
d
🔗 प्रश्न पेज
Q54

खालीलपैकी अचूक बेरीज असलेला पर्याय कोणता?

a
384828 + 102030 = 487858
b
293851 + 204030 = 407881
c
199998 + 222222 = 312222
d
493959 + 101010 = 594969
🔗 प्रश्न पेज
Q55

इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण?

a
मिल्खा सिंह
b
सतीश धवन
c
अरविंद घोष
d
मिहीर सेन
🔗 प्रश्न पेज
Q56

अनाथालयातील एका मुलास अर्धा कि.ग्रॅ. मिठाई याप्रमाणे ४० मुलांना मिठाई वाटली. २२० रुपये किलो या दराने एकूण किती खर्च येईल?

a
२२००
b
३३००
c
२२३३
d
४४००
🔗 प्रश्न पेज
Q57

साडेबारा किलो ग्रम म्हणजे किती ग्रॅम?

a
१२५० ग्रॅम
b
१२५०० ग्रॅम
c
१२००५ ग्रॅम
d
१२०५० ग्रॅम
🔗 प्रश्न पेज
Q58

सच्छिष्य =

a
सत् + छीष्य
b
सत् + शीष्य
c
सत् + शिष्य
d
सच् + शिष्य
🔗 प्रश्न पेज
Q59

रोमन संख्येमध्ये (X + V) + (X+V) = ?

a
XIV
b
XX
c
XVX
d
XXX
🔗 प्रश्न पेज
Q60

एका बागेत अनुक्रमे आंबा , फणस, पपई, चिकु, पेरू या क्रमाणे सरळ रेषेत झाडे लावल्यास ३४ व्या स्थानी कोणते झाड येईल?

a
आंबा
b
पपई
c
पेरू
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q61

एमआय 17 कशाचे नाव आहे?

a
यापैकी नाही
b
रणगाडे
c
युद्धनौका
d
क्षेपणास्त्र
🔗 प्रश्न पेज
Q62

जगप्रसिद्ध मुष्टीयुधात मुहम्मद अली यांचे मूळ नाव कोणते?

a
कॅशीअस क्ले
b
माईक टायसन
c
जॉ फ्रेजीयर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q63

राष्ट्रगीत जन-गण-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते?

a
१९५०
b
१९४७
c
१९०१
d
१९११
🔗 प्रश्न पेज
Q64

857013 – 495217 = ?

a
361796
b
316796
c
361976
d
316976
🔗 प्रश्न पेज
Q65

४ मार्च शुक्रवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येईल?

a
यापैकी नाही
b
सोमवार, मंगळवार
c
बुधवार, गुरुवार, रविवार
d
शुक्रवार, सोमवार, रविवार
🔗 प्रश्न पेज
Q66

निकीतीचा जन्म १० सप्टेंबर १९९० ला सोमवारी झाला, तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल?

a
गुरुवार
b
मंगळवार
c
बुधवार
d
शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q67

१९६२ च्या भारत-चीन युद्धात कोणत्या अधिकाऱ्यास परमवीर चक्र प्राप्त झाले?

a
मेजर सोमनाथ शर्मा
b
मेजर रामास्वामी
c
मेजर सैतानसिंह
d
मेजर होशियारसिंह
🔗 प्रश्न पेज
Q68

मायक्रोसाॅफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे?

a
गोपापूर
b
काठेवाडी
c
धारणी
d
हरिसाल
🔗 प्रश्न पेज
Q69

1.5 + 0.005 = ?

a
1.550
b
1.55
c
1.5005
d
1.505
🔗 प्रश्न पेज
Q70

महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केंव्हापासून सुरु करण्यात आले?

a
१९७२
b
१९००
c
१९८०
d
१९६२
🔗 प्रश्न पेज
Q71

बुद्धीबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात?

a
३२
b
c
१६
d
१२
🔗 प्रश्न पेज
Q72

१ ते १०० मध्ये १ नसलेल्या संख्या किती?

a
७०
b
८०
c
७२
d
९०
🔗 प्रश्न पेज
Q73

एका दिवसात किती सेकंद असतात?

a
६८४००
b
४६८००
c
६४८००
d
८६४००
🔗 प्रश्न पेज
Q74

भारताची पहिली स्त्री वैमानिक कोणास?

a
दुर्गा बॅनर्जी
b
किरण बेदी
c
बचेंद्रीपाल
d
माया चॅटर्जी
🔗 प्रश्न पेज
Q75

७ एप्रिलला गुरुवार आहे तर १५ आॅगस्टचा वार कोणता?

a
रविवार
b
सोमवार
c
मंगळवार
d
बुधवार
🔗 प्रश्न पेज
Q76

बेरीज करा : 32.160 + 52.986 + 7.3

a
92.005
b
92.447
c
92.464
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q77

सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते?

a
ताडोबा
b
सुंदरबन
c
बालाघाट
d
सासनगीर
🔗 प्रश्न पेज
Q78

८ सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिण्यात पाच वेळा येणारे वार कोणते?

a
बुधवार, गुरुवार
b
मंगळवार, बुधवार
c
बुधवार, गुरुवार, शुक्रवार
d
गुरुवार, शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q79

त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

a
पुल्लिंग
b
नपुसकलिंग
c
उभयलिंग
d
स्त्रीलिंग
🔗 प्रश्न पेज
Q80

मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q81

पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती?

a
ॠ + लृ
b
ओ + औ
c
क्ष + ज्ञ
d
ष + श
🔗 प्रश्न पेज
Q82

५ पैसे रुपयामध्ये कसे लिहतात?

a
०.०५ रुपये
b
०.१५ रुपये
c
५० रुपये
d
०५ रुपये
🔗 प्रश्न पेज
Q83

भारतीय रेल्वेचे हबीब गंज स्टेशन कोठे आहे?

a
भोपाळ
b
अलाहाबाद
c
लखनौ
d
कानपूर
🔗 प्रश्न पेज
Q84

135/42 या संख्येचे दशंश रूप खालीलपैकी कोणते?

a
3.2142857
b
3.2148...
c
3.2144....
d
3.213
🔗 प्रश्न पेज
Q85

नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते?

a
बंगालची खाडी
b
अरबी समुद्र
c
हिंद महासागर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q86

भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबल पारितोषिक मिळाले आहे?

a
डॉ. अमर्त्य सेन
b
डॉ. स्वामीनाथन
c
डॉ. मनमोहनसिंह
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q87

मारियाची उंची मागील वर्षी १.३५ मीटर होती, यावर्षी मारियाची उंची १.४२ मीटर आहे. तर एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली?

a
००७
b
यापैकी नाही
c
७ मीटर
d
०७ मीटर
🔗 प्रश्न पेज
Q88

सहा अंकी एकूण संख्या किती आहेत?

a
99999
b
900000
c
999999
d
90000
🔗 प्रश्न पेज
Q89

टी 72 चे कशाचे नाव आहे?

a
क्षेपणास्त्र
b
पाणबुडी
c
युद्धनौका
d
रणगाडा
🔗 प्रश्न पेज
Q90

15/34 च्या गुणाकार व्यस्त संख्येत 10/51 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची गुणाकार व्यस्त संख्या कोणती?

a
10/51
b
150/1734
c
1734/150
d
34/15
🔗 प्रश्न पेज
Q91

राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आसतो?

a
यापैकी नाही
b
५ वर्ष
c
३ वर्ष
d
७ वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q92

अंकात लिहा : पाच अब्ज सतरा कोटी बारा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा

a
5,16,11,715
b
5,17,12,715
c
5,17,12,11,715
d
51712,11,70015,4
🔗 प्रश्न पेज
Q93

गीतादत्त कोण होत्या?

a
दिग्दर्शिका
b
गीतकार
c
अभिनेत्री
d
पार्श्वगायिका
🔗 प्रश्न पेज
Q94

१ रिम कागदापैकी १ ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील?

a
२८
b
२४
c
३०
d
२६
🔗 प्रश्न पेज
Q95

एका वर्गातील मुलांचे सरासरी वय १५.५ वर्षे असून मुलींची सरासरी वय १६.५ वर्षे आहे. मुले व मुली यांची सरासरी वय १६ वर्ष असून मुलांची संख्या ३० आहे. तर मुलींची संख्या कोणती?

a
१५
b
३०
c
६०
d
१६
🔗 प्रश्न पेज
Q96

१४ एप्रिल रोजी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते एक करोड रुपयाचे पारितोषक कोणाला देण्यात आले?

a
श्रद्धा अग्रवाल
b
श्रद्धा बंग
c
श्रद्धा वेंगशेट्टे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q97

१ ते १०० मध्ये १ व २ हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात?

a
१९ व २०
b
२१ व २०
c
२० व २१
d
२० व १९
🔗 प्रश्न पेज
Q98

‘निष्फळ’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह केलेला पर्याय ओळखा.

a
नि: +फळ
b
नि + फळ
c
नी + फळ
d
निश् + फळ
🔗 प्रश्न पेज
Q99

पंच्याहत्तर हजार एकशे दोन + तीन लक्ष सदोतीस + नऊ लक्ष पंच्याहत्तर हजार तीस = ?

a
तेरा लक्ष पन्नास हजार एकशे एकोणसाठ
b
बारा लक्ष पन्नास हजार श्याह्यान्नव
c
यापैकी नाही
d
तेरा लक्ष एकशे एकोणचाळीस
🔗 प्रश्न पेज
Q100

भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण?

a
सुचिता कृपलाणी
b
राजकुमारी अमृता कौर
c
इंदिरा गांधी
d
सरोजनी नायडू
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह