महासराव
महासराव

३८९२ च्या मागील १० व्या विषम संख्येची दुप्पट किती?

पर्याय (Options):
a
७६७४
b
१७४४
c
७७४६
✓ योग्य उत्तर
d
७६४६
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३८९२ च्या मागील १० वी विषम संख्या ३८७३ येते; तिची दुप्पट = ३८७३ × २ = ७७४६.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔