महासराव
महासराव

लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते?

पर्याय (Options):
a
नायट्रिक आम्ल
b
हायड्रोक्लोरिक आम्ल
c
लाल आम्ल
d
फॉर्मिक आम्ल
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लाल मुंग्या चावल्यावर त्वचेची जळजळ होते, कारण त्यांच्या दंशामध्ये 'फॉर्मिक आम्ल' (Formic Acid) असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा