महासराव
महासराव

शेतकऱ्यांचा आसुड हे पुस्तक कोणी लिहले ?

पर्याय (Options):
a
महात्मा ज्योतीराव फुले
✓ योग्य उत्तर
b
लोकमान्य टिळक
c
महात्मा गांधी
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शेतकऱ्यांचे दारिद्र्य, अज्ञान व शोषणाचे वास्तव मांडणारा 'शेतकऱ्यांचा आसूड' (१८८३) हा वैचारिक ग्रंथ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा