महासराव
महासराव

एका शेताची खुरपणी करण्यासाठी 25 मजुरांना 6 दिवस लागतात. तर 15 मजुरांना किती दिवस लागतील ?

पर्याय (Options):
a
10 दिवस
✓ योग्य उत्तर
b
12 दिवस
c
9 दिवस
d
11 दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण काम = २५ × ६ = १५० मनुष्य-दिवस. १५ मजुरांना लागणारे दिवस = १५० ÷ १५ = १० दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔