महासराव
महासराव

विजयचे वय अजयच्या वयाच्या निम्म्या पेक्षा 33 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षापुर्वी त्यांच्या वयाची बेरीज 49 होती, तर अजयचे आजचे वय किती वर्षे आहे ?

पर्याय (Options):
a
33 वर्षे
b
45 वर्षे
c
20 वर्षे
d
24 वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१० वर्षांपूर्वी वयाची बेरीज ४९ => आजची बेरीज = ४९ + २० = ६९ वर्षे. अजय x, विजय = x/२ + ३३. समीकरणावरून x + x/२ + ३३ = ६९ => ३x/२ = ३६ => x = २४ वर्षे (अजयचे वय).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔