महासराव
महासराव

समुद्रसपाटीपासून जसजसे वर जावे तसातसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ?

पर्याय (Options):
a
कमी होते
✓ योग्य उत्तर
b
जास्त होते
c
काहीही परिणाम होत नाही
d
तसेच राहते
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समुद्रसपाटीपासून जसजसे उंचावर जावे, तसतसा हवेचा थर विरळ होत जातो व हवेचा दाब कमी होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔