महासराव
महासराव

सचिन, सेहवाग आणि धोनी यांनी मिळून २२८ धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा १२ धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा ९ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?

पर्याय (Options):
a
७५
b
८२
c
७८
✓ योग्य उत्तर
d
८१
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा सचिन=S, सेहवाग=H, धोनी=D; S+H+D=228, H=D+12, D=S-9; यावरून S=78 मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔