महासराव
महासराव

‘काविळ’ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
फुफ्फुस
b
जठर
c
यकृत
✓ योग्य उत्तर
d
आतडे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कावळ (काविळ) हा यकृताचा रोग आहे, ज्यामुळे पिवळसर त्वचा व पिवळा पित्त दिसते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा