📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Beed District Police Ecruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Beed District Police Ecruitment Paper 2017 | 97 प्रश्न, 97 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓97 प्रश्न•🏆97 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
97 प्रश्न समाविष्ट Q2
१८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?
a
तात्या टोपे
b
झाशीची राणी लक्ष्मीबाई
c
नानासाहेब पेशवे
d
कुवरसिंह
Q4
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले?
a
पे-टीएम
b
भीम
c
पैसा
d
मोबिक्युक
Q5
महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
a
मुकुल रोहतगी
b
नसिम झैदी
c
जे. एस. सहारिया
d
नीला सत्यनारायण
Q6
एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानाचा अंक दशकस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे, संख्येतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या १८ ने वाढते तर दिलेली संख्या कोणती?
a
३६
b
६३
c
४२
d
२४
Q7
‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना कोणी केली?
a
संत ज्ञानेश्वर
b
संत एकनाथ
c
संत नामदेव
d
संत तुकाराम
Q9
खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा. 15, 18, 23, 30, ?, 50
a
37
b
40
c
39
d
41
Q10
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. गाशा गुंडाळणे.
a
माघार घेणे
b
मुक्काम हलवून पलायन करणे
c
अंथरून गुंडाळणे
d
फसवणूक करणे
Q13
खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा. प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
a
संयुक्तवाचक
b
मिश्रवाक्य
c
केवळ वाक्य
d
यापैकी नाही
Q14
खालील प्रश्नातील संख्यामधील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 234 : 24 :: 354 : ?
a
30
b
54
c
60
d
45
Q16
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
रत्नागिरी
b
रायगड
c
सिंधुदुर्ग
d
ठाणे
Q17
धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते?
a
१३
b
११
c
१४
d
१६
Q18
महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
प्रवीण दीक्षित
b
यापैकी नाही
c
राकेश मारिया
d
सतीश माथूर
Q19
एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या १०८९ असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
a
३७
b
४७
c
३३
d
४३
Q21
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ‘मोझरी’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
अकोला
b
अमरावती
c
बुलढाणा
d
औरंगाबाद
Q22
जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो?
a
जिल्हा परिषद अध्यक्ष
b
मुख्य कार्यकारी अधिकारी
c
जिल्हाधिकारी
d
जिल्हा पोलीस निरीक्षक
Q23
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. BCD9, FGH21, JKL33, ?
a
NOP45
b
NOP42
c
MNO45
d
MNO42
Q24
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल.
a
आत्मवाचक सर्वनाम
b
दर्शक सर्वनाम
c
संबंधी सर्वनाम
d
प्रश्नार्थक सर्वनाम
Q25
अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?
a
वासुदेव बळवंत फडके
b
विनायक दामोदर सावरकर
c
नाना पाटील
d
लोकमान्य टिळक
Q26
१४ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्याय आले होते?
a
अहमदाबाद
b
नवी दिल्ली
c
बेंगलोर
d
नोएडा
Q27
खाली दिलेल्या वाक्यामधील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोरास पकडले.
a
यापैकी नाही
b
भावे प्रयोग
c
कर्मणी प्रयोग
d
कर्तरी प्रयोग
Q28
३६३६ बिस्कीटमध्ये प्रत्येकी १८ बिस्किटांचा एक पुडा असे किती पुढे तयार करता येतील?
a
२२२
b
२०२
c
२२
d
२२०
Q29
उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
अकोला
b
बुलढाणा
c
औरंगाबाद
d
यवतमाळ
Q31
महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे? अ. ओझर (नाशिक) ब. खडकी (पुणे) क. रसायनी-पनवेल (रायगड) ड. अंबाझरी (नागपूर)
a
फक्त अ ठिकाणी
b
फक्त ब ठिकाणी
c
अ, ब, क ठिकाणी
d
अ, ब, ड ठिकाणी
Q33
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?
a
ड जीवनसत्व
b
क जीवनसत्व
c
ब जीवनसत्व
d
अ जीवनसत्व
Q36
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
a
यापैकी नाही
b
रघुराम राजन
c
उर्जित पटेल
d
बी. सुब्बाराव
Q37
'मीठ' यासाठी रासायनिक नाव काय आहे?
a
पोटॅशीयम नायट्रेट
b
कॅल्शीयम सल्फाईड
c
सोडियम क्लोराईड
d
सिल्व्हर ब्रोमाईड
Q38
खालील वाक्यातील काळ ओळखा. मी अभ्यास करीत होतो.
a
रिती भूतकाळ
b
अपूर्ण भूतकाळ
c
पूर्ण भूतकाळ
d
साधा भूतकाळ
Q39
सचिन, सेहवाग आणि धोनी यांनी मिळून २२८ धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा १२ धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा ९ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?
a
७५
b
८२
c
७८
d
८१
Q41
खालील दिलेल्या मालिकेतील पदाचा संबंध शोधा. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 7(74)5, 8(73)3, 9(?)6
a
40
b
86
c
108
d
117
Q42
त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे मिश्र वाक्य करा.
a
दुकानदार म्हणला की, माझे दिवाळे निघाले
b
दुकानदाराने दिवाळे निघाल्याचे सांगितले
c
दिवाळे निघाले असे दुकानदार म्हणाला
d
दुकानदाराचे दिवाळे निघाले
Q47
‘पाव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?
a
बाबास्हेब आंबेडकर
b
मनमोहन सिंग
c
दादाभाई नौरोजी
d
राजाराममोहन राय
Q48
७*६*८ या पाच अंकी संख्येस ११ ने विशेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल?
a
७
b
६
c
५
d
८
Q49
खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे?
a
ड जीवनसत्व
b
ब जीवनसत्व
c
अ जीवनसत्व
d
क जीवनसत्व
Q50
सचिन तेंडूलकरने दत्तक घेतलेले डोणजा हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?
a
उस्मानाबाद
b
बीड
c
औरंगाबाद
d
परभणी
Q51
एका सांकेतिक भाषेत HOCKEY हा शब्द GNBJDX असा लिहितात तर CRICKET हा शब्द कसा लिहिला जाईल?
a
DSJDLFU
b
DSJDKFU
c
BQHBJDS
d
BQHDLFU
Q52
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?
a
पोर्तुगीज
b
डच
c
फ्रेंच
d
इंग्रज
Q53
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हा संबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. IGEC : ? :: SQOM : KIGM
a
BZXV
b
DFHJ
c
AYWU
d
AZXV
Q55
अमरचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती?
a
१६
b
१८
c
२४
d
१२
Q56
‘आधुनिक भारताचे जनक’ कोणाला म्हणतात?
a
महात्मा फुले
b
न्यायमूर्ती रानडे
c
दादोबा तर्खडकर
d
राजा राममोहन राय
Q57
नवीन २००० रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे?
a
यापैकी नाही
b
महात्मा गांधी
c
चंद्रयान
d
मंगळयान
Q58
‘पोंगल’ हा सन कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो?
a
आंध्रप्रदेश
b
तामिळनाडू
c
केरळ
d
गोवा
Q59
एका संख्येला ८ ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर ९९ मिळविले तर १७१ हे उत्तर येते. तर मूळ संख्या कोणती?
a
९
b
८
c
१०
d
७
Q60
रिओ ऑलिम्पिक २०१६ च्या स्पर्ध्येत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले?
a
सायना नेहवाल
b
साक्षी मलिक
c
दिपा मलिक
d
पी. व्ही. सिंधू
Q61
खालील प्रश्नात दिलेल्या शब्द गटात बसणारे पद पर्यायातून निवडा. चांदी, तांबे, सोने, लोखंड
a
हिरा
b
गंध
c
पारा
d
दगड
Q62
नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोणता?
a
अंजली वेदपाठक
b
अपर्णा पोपट
c
अभिनव बिंद्रा
d
जसपाल राणा
Q63
उज्वला योजना हि भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे?
a
गोबरगॅस
b
LED दिवे
c
LPG गॅस
d
गरोदर माता
Q64
सुजाताला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहिणी किती?
a
दोन
b
एक
c
चार
d
तीन
Q66
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पर्याय निवडा. V6T, T8R, R10P, ?
a
P12N
b
P12Q
c
O11P
d
P12M
Q67
सन २०१६-१७ च्या रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता?
a
कर्नाटका
b
मुंबई
c
गुजरात
d
राजस्थान
Q68
अँड्राॅईड मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम हि खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे?
a
अॅपल
b
गुगल
c
यापैकी नाही
d
मायक्रोसॉफ्ट
Q69
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
a
अण्णाभाऊ साठे
b
विनोबा भावे
c
क्रांतिसिंह नाना पाटील
d
कर्मवीर भाऊराव पाटील
Q70
पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो?
a
राज्यशासन
b
जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी
c
जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक
d
मुख्य कार्यकारी अधिकारी वा उपमुख्य कार्यकारी अधिकारी
Q72
श्री. शरद पवार यांना नुकतेच कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
a
भारतरत्न
b
पद्मश्री
c
पद्मविभूषण
d
पद्मभूषण
Q73
खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. किती छान! गारवा आहे या ठिकाणी!
a
सामान्यनाम
b
भाववाचक नाम
c
सर्वनाम
d
विशेषनाम
Q74
खालील प्रश्नातील शब्दातील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायांमधून निवडा. घड्याळ : वेळ :: ? : दिशा
a
ध्रुवतारा
b
होकायंत्र
c
पूर्व
d
तबकडी
Q75
खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा. आहाहा! किती सुंदर आहे हे चित्र!
a
उद्गारार्थी
b
आज्ञार्थक
c
प्रश्नार्थक
d
नकारार्थी
Q77
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
a
५८ व्या वर्षापर्यंत
b
६२ व्या वर्षापर्यंत
c
६५ व्या वर्षापर्यंत
d
६० व्या वर्षापर्यंत
Q78
खालील अंकांची मांडणी विशिष्ट पद्धतीने केली आहे, त्यामध्ये संबंध ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा.
a
144
b
196
c
121
d
169
Q79
कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण?
a
प्रल्हाद केशव अत्रे
b
कृष्ण केशव दामले
c
वि. वा. शिरवाडकर
d
राम गणेश गडकरी
Q82
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
a
चिल्का (ओरिसा)
b
पुलीकत (आंध्रप्रदेश)
c
लोणार (महाराष्ट्र)
d
वेबनाड (केरळ)
Q87
स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे?
a
अनुष्का शर्मा
b
दीपिका पदुकोन
c
विद्या बालन
d
प्रियांका चोप्रा
Q89
गणेश त्याच्या बहिणीपेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वयाची बेरीज २९ वर्षे होती तर गणेशचे आजचे वय किती
a
१७ वर्षे
b
१२ वर्षे
c
२२ वर्षे
d
२४ वर्षे
Q91
आॅर्निर्थालॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे?
a
हाडांचा अभ्यास
b
फुलांचा अभ्यास
c
पक्षी अभ्यास
d
जीवाणूंचा अभ्यास
Q93
पुढील म्हणीचा अर्थ सांगा. एका हाताने टाळी वाजवता येत नाही.
a
भांडणाचा दोष एकाकडे नसतो
b
टाळी वाजवायला दोन हात लागतात
c
एका हाताने टाळी वाजत नाही, चुटकी वाजते
d
दोन्ही हाताने टाळी वाजते
Q94
एका वर्गात काही विद्यार्थी आहेत त्यांचे १०-१० चे गट पाडले तर २ उरतात ११-११ चे गट केले तर ८ उरतात १२-१२ चे केले तर ४ उरतात १३-१३ चे केले तर एकही उरत नाही तर कमीत कमी विद्यार्थी किती असतील?
a
५३
b
५०
c
५१
d
५२
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.