महासराव
महासराव

खालील वाक्यातील काळ ओळखा. मी अभ्यास करीत होतो.

पर्याय (Options):
a
रिती भूतकाळ
b
अपूर्ण भूतकाळ
✓ योग्य उत्तर
c
पूर्ण भूतकाळ
d
साधा भूतकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मी अभ्यास करीत होतो हे अपूर्ण भूतकाळ (भूतकाळ चालू) दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा